स्टोरीमध्ये स्टेफनी दीपकच्या खोलीत जाते, पण दीपक तिला बाहेर जायला सांगतो कारण मोहिते त्यांच्या मागे आहे. मोहिते स्टेफनीच्या खोलीच्या दारात उभा राहतो आणि तिच्या उपस्थितीवर चिडून जातो. नंतर, स्टेफनी आणि दीपकच्या आयुष्यात ताण येतो कारण मोहिते सतत त्यांच्यावर लक्ष ठेवतो. मोहिते स्टेफनीला विचारतो की थॉमससरांना दिल्लीतील हॉटेलची माहिती कशी मिळाली, आणि स्टेफनी इंटरनेटवरून असल्याचे सांगते. मोहिते संगणक वापरण्याची इच्छा व्यक्त करतो, ज्यामुळे दीपक चिंतित होतो. मोहिते संगणक तपासून काहीही माहिती मिळवू शकत नाही, पण तो स्टेफनीसाठी प्रश्न विचारत राहतो. मोहितेच्या चौकश्या दिवसेंदिवस वाढत जातात, ज्यामुळे स्टेफनी आणि दीपकचे जीवन अजूनच बिकट होते. स्टेफनी दीपकला सांगते की तिला इथून बाहेर पडायचे आहे, जिथे मोहिते नाही. पाठलाग – (भाग-१६) Aniket Samudra द्वारा मराठी फिक्शन कथा 11.2k 5.9k Downloads 10.8k Views Writen by Aniket Samudra Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन बाहेरची आवरा-आवर करून स्टेफनी दिपकच्या खोलीत आली तसा दीपक अचानक तिच्यावर खेकसला, “तू इथे काय करते आहेस? गेट आऊट, तुझ्या खोलीत जाउन झोप” “अरे पण का? काय झालं?”, स्टेफनी“का काय का? तो मोहिते बसला आहे बाहेर. त्याने तुला माझ्या खोलीत बघितले तर?” दिपक“पण मी एकटीनेच झोपायचे? आणि मला आज तू हवा असशील तर?” स्टेफनी“थोडे दिवस स्टेफनी…. आत्ता काहीच पर्याय नहिए…. प्लिज…. “, दीपक स्टेफनीने काहीश्या नाराजीनेच खोलीचे दर उघडले आणि अचानक अंधारातून कुठूनतरी येउन समोर मोहिते उभा राहीला. “तुम्ही इथे झोपता का?”, अर्धवट उघडलेल्या खोलीच्या दारातून आत पाहण्याचा प्रयत्न करत मोहिती म्हणाला.“काय बोलता आहात मुर्खासारख?”, काहीसे चिडून स्टेफनी म्हणाली आणि Novels पाठलाग जून महीन्यातील ती एक संध्याकाळ होती. दोन चार आठवड्यांपुर्वी येऊन गेलेली पावसाची एखादी बारीकशी सर सोडली तर पावसाने टांगच दिली होती. मुंबईच्या त्या दमट... More Likes This कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा