ही कहाणी शाम नावाच्या एका वाईट मुलाची आहे, जो 'आदर्श कथा' मधील रामच्या सारखा आहे. शामची आई धडधाकट आणि तडफदार आहे, जी त्याला धमक्या देते. शाम भगवान दादाच्या आमराईत चोरीला जातो, जिथे तो आंबे चोरतो. या गोष्टीतल्या रामाच्या विपरीत, जो चोरी केल्यानंतर पश्चाताप करतो, शामला कोणतीही शिक्षा होत नाही. तो झाडावरून चढतो, भरपूर आंबे खातो आणि नासलेले आंबे पिशवीत भरतो. शामचा दिवस उन्हात खेळण्यात जातो, पण त्याचे गुरुजी त्याला शाळेत नियमित येण्याचे आणि विद्या मिळवण्याचे महत्त्व सांगतात. गुरुजींचा उपदेश शामच्या मनाला ठसतो, आणि तो त्यांची माफी मागतो. कथा मुलांना वाईट वागण्याचे परिणाम आणि शिक्षणाचे महत्त्व शिकवते. गोष्ट, वाईट मुलाची ! आणि गोष्टीतला वाईट मुलगा ! suresh kulkarni द्वारा मराठी कथा 550 3.1k Downloads 13.5k Views Writen by suresh kulkarni Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन तो एक वाईट मुलगा होता. 'आदर्श कथा' मधल्या वाईट मुलाच्या गोष्टीतल्या सारखाच. गोष्टीतल्या मुलाचे नाव राम असते, पण याचे नाव शाम होते. गोष्टीतल्या गोष्टी सारखी याची परिस्थिती कधीच नव्हती. म्हणजे गोष्टीतल्या रामाची आई, म्हातारी, थकलेली, अंथरुणाला खिळलेली. 'आता माझ मरण जवळ आलंय! माझ्या माघारी तुझं कस होणार? तुला कोण पहाणार? तुझे लाड कोण करणार? तू शाळेतून आल्यावर तुला-गाजर का हलवा -कोण करून देणार? तुला झोपताना अंगाई कोण म्हणणार?' असं म्हणून घळाघळा रडणारी असते. ( तशी ती लवकर मरत नाही म्हणा! ) पण आमच्या शामच्या बाबतीत हि असली आशा फोलच होती. त्याची आई धडधाकट अन टुणटुणीत होती. 'माझ्या माघारी ----'असला काही More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा