आर्या ऑफिसमध्ये एक नवीन सहकाऱ्याच्या आगमनामुळे चिंतेत होती. सिद्धांत, जो तिचा टीम लिडर आहे, त्याने तिला वेगवेगळ्या कारणांमुळे रागवले. आर्याला ऑफिसमध्ये उशीर झाला कारण तिची गाडी बंद पडली, पण सिद्धांतने तिच्या उशीराबद्दल तिला ओरडले आणि तिची बाजू ऐकली नाही. आर्या खूप तणावात होती, पण तिने ठरवले की ती रडणार नाही. ऑफिसमध्ये तिचे सहकारी तिच्या टीम लिडरची प्रशंसा करत होते, परंतु आर्या मात्र सिद्धांतच्या रागामुळे चिंतित होती. तिचा दिवस थोडासा चांगला झाला जेव्हा आशिषने तिला थोडा आराम दिला, पण सिद्धांतचे रागामुळे तिला धक्का बसला.
ना कळले कधी - Season 1 - Part - 2
Neha Dhole द्वारा मराठी फिक्शन कथा
Four Stars
30k Downloads
33.8k Views
वर्णन
तो आला आणि आर्यांच्या बाजूला बसला. hii everyone सॉरी डिस्टर्ब तर नाही केलं ना तुम्हाला, मी बसलो तर चालेल ना तुम्हाला. अस त्याने म्हंटल आत मात्र सगळ्यांचा थोडा मूड खराबच झाला पण सगळे अगदी आनंदी असल्याचं भासवत होते. आर्या मात्र थोडी गंमतच वाटली काय घाबरतात यार ह्याला हा तर cool दिसतो. आणि सगळे शांत बघून सिद्धांतच बोलला अरे के मग कसा चालू आहे काम??? त्याने एकेकाला विचारलं आणि मग आर्या ला म्हणाला न्यू जॉईनी?? आणि लगेचच रेवा कडे वळून तिला प्रोजेक्ट बद्दल बोलायलया लागला. आर्या मात्र हो म्हणायचा पण chance नाही दिला.तिला फारच राग आला. तो जेवण आटपून लगेच निघाला
आर्या अग उठ लवकर, आज ऑफिस चा पहिला दिवस ना तुझा किमान पहिल्या दिवशी तरी उशीर नको उठ बघु आईच्या सकाळच्या ह्या आवाजनेच आर्या ला जाग आली खरी पण तिची काह...
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा