कथेची पार्श्वभूमी 'वुडलॅंड हॉटेल' येथे असते, जिथे अनेक व्ही.आय.पी. आणि सेलेब्रेटींची पार्टी चालू असते. एक तरुणी, माया, फोनवर संवाद साधताना दिसते, तिचा आवाज शक्तिशाली आहे. दुसरीकडे, दिपक एक छोट्या खोलीत जागा घेतो, जिथे तो जखमी आहे आणि त्याला भूतकाळाची आठवण येते. त्याला स्टेफनीच्या मदतीची आणि तिच्या जखमी अवस्थेची आठवण येते, तसेच गोळ्यांच्या हल्ल्याचा अनुभवही. दिपक जखमेसह स्पीड बोट चालवत असतो, त्याची शक्ती कमी होत आहे, परंतु तो थांबत नाही. समुद्रात बोट भरकटते आणि त्याला स्टेफनीची आठवण येते. वेदनेने त्याला त्रास होत असतानाही तो प्रयत्न करतो, परंतु अखेर तो बेशुद्ध होतो. पाठलाग – (भाग-१८) Aniket Samudra द्वारा मराठी फिक्शन कथा 15.4k 6.2k Downloads 11.5k Views Writen by Aniket Samudra Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ॥ पर्व दुसरे ॥ दमणमधील ‘वुडलॅंड हॉटेल’ अनेक व्ही.आय.पी आणि व्ही.व्ही.आय.पींनी भरलेले होते. मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यांवर टॅक्सी दिसाव्यात तश्या ऑडी आणि मर्सीडीज पार्कींगमध्ये लागलेल्या होत्या. पोलिसांच्या दोन सेक्युरीटी व्हॅन्स गेटवर अलर्ट होत्याच शिवाय अनेक सेलेब्रेटींचे खाजगी बॉडीगार्ड चेहर्यावर मख्ख भाव ठेवुन उभे होतेच. अर्थात कारणही तसंच होतं. मेहतांची पार्टी म्हणली की ही अशी अनेक बडी थेर आवर्जुन उपस्थीत असायचीच. हॉटेलच्या बाहेर उभारलेल्या शामियान्यात एक पस्तीशीतील तरुणी (!) शैम्पेनचे घोट घेत बरोबरच्या लोकांशी चर्चा करण्यात मग्न होती. इतक्यात एक वेटर तिच्या जवळ येउन अदबीने उभा राहीला. त्या तरुणीने प्रश्नार्थक नजरेने त्या वेटरकडे पाहीले. वेटरने हातातल्या ट्रे मधील फोन त्या तरुणीच्या हातात Novels पाठलाग जून महीन्यातील ती एक संध्याकाळ होती. दोन चार आठवड्यांपुर्वी येऊन गेलेली पावसाची एखादी बारीकशी सर सोडली तर पावसाने टांगच दिली होती. मुंबईच्या त्या दमट... More Likes This कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा