माया आणि दिपक एक खून करण्याचा प्लॅन तयार करत आहेत. माया दिपकला सांगते की त्यांचा लक्ष्य इन्स्पेक्टर शेखावत आहे, जो जेलमधून पळालेल्या लोकांचा मागोवा घेत आहे. माया शेखावतला टीप देईल की दिपक दमणमध्ये लपला आहे, ज्यामुळे शेखावत त्याला शोधण्यासाठी येईल. दोघांमध्ये एक बाचाबाची झाली पाहिजे, जेणेकरून दिपक त्याला दारुच्या नशेत धमकी देऊन बाहेर पडेल आणि पार्किंगमध्ये त्याचा खून करेल. दिपक चिंता व्यक्त करतो की त्याला सुरक्षित ठिकाणी असणे आवश्यक आहे, त्यामुळे माया त्याला एक किटी पार्टीच्या माध्यमातून एक अलिबी तयार करण्याचा सल्ला देते. या प्लॅनमध्ये सर्व काही सफाईदारपणे करणे आवश्यक आहे, कारण शेखावतच्या मृत्यूची चौकशी होईल आणि कोणताही पुरावा मागे राहू नये. पाठलाग (भाग – २१) Aniket Samudra द्वारा मराठी फिक्शन कथा 31.7k 6.4k Downloads 14k Views Writen by Aniket Samudra Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन “माझा प्लॅन रेडी आहे..”, दोन दिवसांनी सकाळी ऑफीसला जाताना माया दिपकला म्हणाली. “दुपारची कॉन्फरंन्स मी गार्डन-कोर्ट ला हलवली आहे, ऑफीसपासुन दुर आहे, जायला निदान तासभरतरी लागेल, तेंव्हा डिटेल मध्ये बोलु. बाहेर कुठे भेटुन बोलण्यापेक्षा गाडीतच बोललेले बरं..” दिपकने मान डोलावुन संमती दर्शवली. ठरल्यावेळी माया ऑफीसमधुन निघाली. बरोबर ऑफीसमधील दोन-तिन डायरेक्टर्स होते, पण ते नशीबाने दुसर्या गाडीत बसले.दिपकने गाडी सुरु केली. सुरुवातीचे काही फोन कॉल्स झाल्यावर माया म्हणाली, “आपल्या मित्राचं नाव इन्स्पेक्टर शेखावत आहे. तुम्ही लोकं जेल मधुन पळुन गेल्यानंतर, त्या जेल मधुन त्याची आता बदली झाली आहे. परंतु त्याचा राग अजुनही धुमसतो आहे. तुम्हाला पकडुन त्याला त्याची गेलेली इज्जत परत Novels पाठलाग जून महीन्यातील ती एक संध्याकाळ होती. दोन चार आठवड्यांपुर्वी येऊन गेलेली पावसाची एखादी बारीकशी सर सोडली तर पावसाने टांगच दिली होती. मुंबईच्या त्या दमट... More Likes This द्वितिय महायुद्ध - भाग 3 द्वारा Siddhesh Chaudhari ऑपरेशन ब्लॅक ताज - 1 द्वारा Siddhesh Chaudhari शांततेच नातं - 1 द्वारा Sony K फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा