पाठलाग (भाग-२५) Aniket Samudra द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके फिक्शन कथा पुस्तके पाठलाग (भाग-२५) Pathlag - 25 book and story is written by Aniket Samudra in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Pathlag - 25 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. पाठलाग (भाग-२५) Aniket Samudra द्वारा मराठी फिक्शन कथा (19) 3.3k 6.2k “राणा एक काम करा, आपल्या कंप्युटर ग्राफिक्स डिझायनरला दीपकचा फोटो स्कॅन करून पाठवा. त्याला म्हणाव ह्याचा सर्व तऱ्हेने बदलाव करून त्याचे फोटो करून पाठवा. म्हणजे खूप दाढी वाढवलेला, खूप केस वाढवलेला, पूर्ण टक्कल केलेला, मिश्या आणि लांब केस असलेला… ...अजून वाचानक्कीच आपल्या चेहऱ्यात दिसण्यात बदल केले असतील त्यामुळे त्याला लगेच ओळखण कठीण जाईल. म्हणून शक्य तितके वेगळे लुक्सचे फोटो करून पाठवायला सांग. दीपक कुमार नक्कीच दमण मध्येच आहे आणि त्याने शेखावतला कट करून बोलावून घेतले ह्यामागे त्याची नक्कीच काहीतरी योजना असणार, नाहीतर तोच मुंबईला नसता का गेला. “, डिसुझा बोलत होता. राणाने मान डोलावून सहमती दर्शवली“येस सर, लगेच कामाला लागतो”, कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा पाठलाग (भाग-२५) पाठलाग - कादंबरी Aniket Samudra द्वारा मराठी फिक्शन कथा (686) 130.1k 236.1k Free Novels by Aniket Samudra इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही