डिसुझा आणि राणा दीपकच्या गूढतेवर चर्चा करत आहेत. डिसुझा दीपकच्या फोटोमध्ये विविध बदल करून त्याला ओळखणं कठीण करण्याचे निर्देश देतो, कारण दीपकने आपल्या लूकमध्ये बदल केले असतील. दोघे मानतात की दीपक दमणमध्ये सुरक्षित आहे आणि त्याने शेखावतला तिथे बोलावले आहे. राणा लॉजच्या बुकिंगची चौकशी करतो, जिथे बुकिंग कॅशने झालं होतं. लॉजच्या मालकाला सी.सी.टीव्ही फुटेज तपासण्यास सांगतात. फुटेजमध्ये एक महिला बुकिंगसाठी आलेली दिसते, जी दीपकच्या घटनेशी संबंधित असू शकते. डिसुझा आणि राणा त्या महिलेला ओळखण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे दीपकच्या योजनेंचा मागोवा घेता येईल. पाठलाग (भाग-२५) Aniket Samudra द्वारा मराठी फिक्शन कथा 19 4.5k Downloads 8.4k Views Writen by Aniket Samudra Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन “राणा एक काम करा, आपल्या कंप्युटर ग्राफिक्स डिझायनरला दीपकचा फोटो स्कॅन करून पाठवा. त्याला म्हणाव ह्याचा सर्व तऱ्हेने बदलाव करून त्याचे फोटो करून पाठवा. म्हणजे खूप दाढी वाढवलेला, खूप केस वाढवलेला, पूर्ण टक्कल केलेला, मिश्या आणि लांब केस असलेला… दीपकने नक्कीच आपल्या चेहऱ्यात दिसण्यात बदल केले असतील त्यामुळे त्याला लगेच ओळखण कठीण जाईल. म्हणून शक्य तितके वेगळे लुक्सचे फोटो करून पाठवायला सांग. दीपक कुमार नक्कीच दमण मध्येच आहे आणि त्याने शेखावतला कट करून बोलावून घेतले ह्यामागे त्याची नक्कीच काहीतरी योजना असणार, नाहीतर तोच मुंबईला नसता का गेला. “, डिसुझा बोलत होता. राणाने मान डोलावून सहमती दर्शवली“येस सर, लगेच कामाला लागतो”, Novels पाठलाग जून महीन्यातील ती एक संध्याकाळ होती. दोन चार आठवड्यांपुर्वी येऊन गेलेली पावसाची एखादी बारीकशी सर सोडली तर पावसाने टांगच दिली होती. मुंबईच्या त्या दमट... More Likes This तीन झुंजार सुना. - भाग 1 द्वारा Dilip Bhide रिव्हॉल्व्हर - प्रकरण 9 द्वारा Abhay Bapat पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. - भाग 1 द्वारा Meenakshi Vaidya नियती भाग २ द्वारा Dilip Bhide चुकांमुक - भाग १ द्वारा Dilip Bhide Ishq Mehrba - 1 द्वारा Devu बकासुराचे नख - भाग १ द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा