डिसुझा शेखावतच्या फाईलचे पुनरावलोकन केल्यानंतर विचारात पडला. इन्स्पेक्टर राणा त्याला माहिती देतो की दीपक अचानक गायब झाला आहे. डिसुझाला लक्षात येते की शेखावत दमणमध्ये एका हवालदार म्हणून पोस्टींगवर होता, ज्यामुळे त्याचा शत्रु निर्माण झाला असावा. राणा आणि डिसुझा दीपक, दमण आणि शेखावत यांच्यातील संबंध शोधत आहेत, परंतु एक गूढ मिसिंग लिंक आहे जी अद्याप स्पष्ट नाही. यावेळी, दीपक मायाच्या घरात युसुफला भेटतो, जो त्याच्या दृष्टीने अनपेक्षित असतो. युसुफ माफियाचा सदस्य आहे, पण माया त्याला दीपकच्या कामासाठी वापरते. ती दीपकला सांगते की युसुफच्या तुरुंगात असताना, तिला त्याच्यासारख्या एका मोहर्याची आवश्यकता होती. त्यामुळे ती युसुफला दीपकच्या संपर्कात आणते, ज्यामुळे दीपकच्या जीवनात आणखी गुंतागुंती येते. पाठलाग (भाग-२७) Aniket Samudra द्वारा मराठी फिक्शन कथा 30.2k 6.5k Downloads 12.3k Views Writen by Aniket Samudra Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन डिसुझाने शेखावतची फाईल पुर्ण वाचुन संपवली. दोन क्षण तो डोळे मिटुन बसला. थोड्या वेळात इन्स्पेक्टर राणा आतमध्ये आला. “सर, दिपकचा काहीच पत्ता नाही. अचानक कुठे गायब झाला अजुन तरी काहीच थांगपत्ता लागत नाहीये. आपली माणसं मागावर आहेत. बघु, सापडेलच कुठे ना कुठे तरी”, राणा “राणा….”, डिसुझा थोड्यावेळ विचार करुन म्हणाला “येस्स सर…”, राणा “ही शेखावतची फाईल वाचली मी. विचार करण्यासारखी एक गोष्ट मला जाणवली.. शेखावत इथे.. दमणमध्ये पोस्टींगला होता?” “नो आयडीया सर, मला तर ही न्युज आहे..”, राणा “हम्म, दहा वर्षांपुर्वी.. तेंव्हा तो एक हवालदार होता. कदाचीत त्यामुळे ही गोष्ट प्रकाशझोतात नाही आली नसेल..”, डिसुझा “ओह.. दॅट एक्स्प्लेंन्स हिज दमण Novels पाठलाग जून महीन्यातील ती एक संध्याकाळ होती. दोन चार आठवड्यांपुर्वी येऊन गेलेली पावसाची एखादी बारीकशी सर सोडली तर पावसाने टांगच दिली होती. मुंबईच्या त्या दमट... More Likes This ऑपरेशन ब्लॅक ताज - 1 द्वारा Siddhesh Chaudhari शांततेच नातं - 1 द्वारा Sony K फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा