सिद्धांत आणि आर्या एकत्र कॉफी पितात, परंतु सिद्धांतला आर्याला सोडून जाण्याची इच्छा नसते. तो आयुषला निरोप देऊन निघतो, आर्या मनात विचार करते की सिद्धांत किती काळजी घेणारा आहे. तिला सिद्धांतवर प्रेम वाटायला लागते, आणि ती त्याच्या विचारात हरवते. सिद्धांत घरी येतो आणि आर्याबद्दल विचार करतो, तिच्या निरागसतेमुळे त्याला आनंद मिळतो. सिद्धांत ऑफिसमध्ये महत्त्वाच्या मीटिंगसाठी जातो, पण आर्याची तब्येत बरी आहे का याची चिंता त्याला लागलेली असते. तो तिचा फोन करण्याचा प्रयत्न करतो, पण आर्या फोन उचलत नाही. मीटिंग यशस्वीपणे पार पडल्यावर, विक्रांत सिद्धांतच्या अस्वस्थतेबद्दल विचारतो, पण सिद्धांत त्याला सांगतो की तो ठीक आहे. आर्या आणि सिद्धांत यांच्यातील नात्याची गडदता आणि काळजी यावर कथा केंद्रित आहे. ना कळले कधी - Season 1 - Part 9 Neha Dhole द्वारा मराठी फिक्शन कथा 11.5k 15k Downloads 19.2k Views Writen by Neha Dhole Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन दोघांनीही कॉफी घेतली आणि आणि सिद्धांत निघाला खरं तर त्याला मनातून आर्या ला ह्या परिस्थितीत सोडून जावं वाटत नव्हतं पण जास्त वेळ तो थांबू ही शकत नव्हता. चलो आर्या, आयुष Bye...मी निघतो आता आर्या, काळजी घे आणि काहीही गरज पडली तर मला कॉल कर..! I will be there...असं म्हणून तो निघाला. काय दीदी किती cool आहे ना सिद्धांत! मला तर तो बॉस वाटलाच नाही, मला वाटलं की हा friend आहे तुझा..ह्याला काय सांगू की कसा आहे तो आर्या मनातच म्हणाली. ती आयुषला फक्त हो म्हणाली. दीदी तू कर आराम मी बाहेर आहे. आयुष निघून गेल्यावर आर्या सिद्धांत च्याच विचारात हरवून Novels ना कळले कधी - Season 1 आर्या अग उठ लवकर, आज ऑफिस चा पहिला दिवस ना तुझा किमान पहिल्या दिवशी तरी उशीर नको उठ बघु आईच्या सकाळच्या ह्या आवाजनेच आर्या ला जाग आली खरी पण तिची काह... More Likes This टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा