कथेत एक व्यक्ती आपल्या भावनांचे व्यक्त करते ज्याला ती एक भाऊ मानते, पण ती त्याला कधीच प्रत्यक्षात भेटलेली नाही. ती त्याच्या कवितांवर आधारित त्याच्याशी भावनिक संबंध बनवते. त्यांच्यातील संवादात ती त्याला 'दादा' म्हणते, तर तो तिला 'ताई' म्हणून संबोधित करतो. एकदा रक्षाबंधनानिमित्त त्यांनी भेट घेतली, आणि त्याने तिला राखी बांधली. त्यांच्या नात्यात एक गिफ्ट, फोन कॉल आणि आठवणींचा उल्लेख आहे. ती त्याच्या आवाजाच्या आणि उपस्थितीच्या अभावामुळे दुःखी आहे, कारण त्याला संपर्क साधताना तिला प्रतिसाद मिळत नाही. तिला त्याच्या दूर जाण्याची आणि तिच्या भावना व्यक्त न करण्याची चिंता आहे. तिचा पत्रात असलेला दुःख आणि त्याच्याशी असलेला भावनिक संबंध दर्शवितो. आयुष्याचं सारं ( भाग -10) Komal Mankar द्वारा मराठी फिक्शन कथा 2.6k 3.9k Downloads 8.1k Views Writen by Komal Mankar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन कुठे शोधू रे मी तुला आता ??म्हणतात कल्पने पेक्षा वास्तव खूप भयंकर असते . कवी लेखकच तो असतो जो फक्त काल्पनिकतेला वास्तविकतेच वळण देतो . पण वास्तविकता किती भयाण असते तिथे भावनेच्या दरीत कोसळून वेदनांचा तांडव होतो ... मला सख्खा भाऊ नाही पण त्याच्या रूपात मला सख्खा भाऊ मिळाला होता . त्याची आणि माझी ओळख म्हणजे कवी विश्वात जगणारी दोन पाखरे होतो . कवितेच्या डहाळीवरून भावनांच्या हिंदोळ्यावर झुलणारी . ह्या लेखाच्या भावविश्वातून ओळख झाली तो माझ्या कविता लेख वाचून भरभरून दाद द्यायचा . आणि माझे विचार त्याला आवडू लागले . त्याला मी दादा म्हणावं भाऊ मानावं हे सारखं वाटायचं तो Novels आयुष्याचं सारं कृपया ध्यान दिजीए ,मुंबई जाने वाली गाड़ी दो घंटे देरी से चल रही हैं .....प्लॅटफॉर्मवर मी पाय ठेवताच अनाउसमेंट ध्वनी माझ्या कानावर आदळत होता . केव... More Likes This फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा