कथेचा सारांश: मध्यप्रदेशातील एका साधु महाराजांच्या आश्रमात चंदन नावाचा एक भक्त गुरूजींचा प्रिय शिष्य होता. चंदनच्या बहिणीच्या लग्नासाठी त्याला काही दिवसांची सुट्टी हवी होती. गुरूजींनी त्याला आशीर्वाद देत पाच किलो डाळींब आणि गाडी भाड्याचे पैसे दिले, त्यामुळे चंदन आनंदित झाला. परंतु, चंदन गावी पोहोचल्यावर त्याला कळले की पैशांची कमतरता आहे आणि त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय आहे. त्याला वाटले की गाठोड्यातील डाळींब त्याच्या थाटातल्या लग्नासाठी मदत करणार नाहीत, त्यामुळे त्याने निर्णय घेतला की तो ते गाठोडं नदीत फेकून देईल. सकाळी चंदन गाठोड्यासह बाहेर पडला, आणि अचानक एका दवंडीवाल्याच्या घोषणा ऐकल्या की राजाला डाळींबांची आवश्यकता आहे. चंदनाने त्याच्या संधीचा फायदा घेऊन राजाच्या दरबारात जाऊन डाळींब विकले. कथेचा मुख्य संदेश म्हणजे विश्वास, आशा आणि योग्य संधीचा उपयोग करून कशा प्रकारे संकटांचा सामना करावा. मराठी बोधकथा - गुरुंचा आशिर्वाद मच्छिंद्र माळी द्वारा मराठी आध्यात्मिक कथा 8.9k 4.8k Downloads 14.4k Views Writen by मच्छिंद्र माळी Category आध्यात्मिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन *बोधकथा* *** गुरुंचा आशिर्वाद ***मध्यप्रदेशातील एका घनदाट अरण्यात एका साधु महाराजांचा आश्रम होता साधुजींसह दहा बारा परमशिष्य तिथं रहात असत. महाराजांचा नावलौकिक व अनुभूती यामुळे तिथं भक्तांची नियमित वर्दळ असे, उत्सवाला तर जत्रा फुलायची. परिणामी आश्रमाची आर्थिक स्थिती उत्तम होती. चंदन हा महाराजांचा आवडता शिष्य. एक दिवस चंदन अगदी आनंदात साधुजींच्या चरणाजवळ बसला व म्हणाला, "महाराज गावावरून निरोप आलाय की बहिणीला एक चांगलं स्थळ आलय व पुढील महिन्यात लग्नाची तारीख निघालीय. मला आठ दहा दिवस सुट्टी हवीय आणि आपणही लग्नाला उपस्थित रहावं असं आम्हाला वाटतं, आणि आपल्या सहकार्याशिवाय हा More Likes This श्रीमद् भागवत - भाग 1 द्वारा गिरीश संतांची अमृत वाणी - 2 द्वारा मच्छिंद्र माळी संताच्या अमृत कथा - 1 द्वारा मच्छिंद्र माळी सुपर फ्रेंडशिप - 6 द्वारा Chaitanya Shelke रामनवमी द्वारा Vrishali Gotkhindikar श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत रसग्रहण लेखमाला - भाग 1 द्वारा Shashikant Oak रामचरित मानस - भाग १ द्वारा गिरीश इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा