अव्यक्त ( भाग - 3) Komal Mankar द्वारा उपन्यास प्रकरण में मराठी पीडीएफ

अव्यक्त ( भाग - 3)

Komal Mankar द्वारा मराठी कादंबरी भाग

मेंदू लुळा पडावा असचं झालं .... काल रात्रभर झोपेतही विचाराची कालवकालव सुरूचहोती .. मी तर झोपलेली होती पण झोपतही माझ्या मेंदूत विचाराचं गतीशील चक्रव्यूह भरवेगानेफिरतच होतं आणि त्यात मी पिसल्या जाते भरडल्या जाते आहे हे प्रत्यक्षाने मात्र दुसर्या दिवशी ...अजून वाचा