बहिर्जी नाईक आणि सुरतेची लूट - भाग १ MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE द्वारा जासूसी कहानी में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके गुप्तचर कथा पुस्तके बहिर्जी नाईक आणि सुरतेची लूट - भाग १ बहिर्जी नाईक आणि सुरतेची लूट - भाग १ MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE द्वारा मराठी गुप्तचर कथा (4) 1.9k 371 श्रावणाच्या सरी कोसळत होत्या...शेतीची कामे करायला बळीराजा नव्या जोमाने तयारी करत होता...राजगडाला सह्याद्रीच्या राक्षसी पावसाचा आणि भन्नाट वाऱ्याचा अभिषेक सुरु झाला होता...गेली चार वर्षे शाहिस्तेखानाने स्वराज्याला पिळवटून टाकले होते...त्यातुन स्वराज्य आत्ताच कुठे सावरले होते... पण आपला राजा सर्व काही ...अजून वाचाकरतील यावर जनतेचा विश्वास होता...सर्व काही निवांत होते...निसर्गाने कृपा केली होती पाऊस हात देत होता. पण राजगडाच्या पद्मावती मंदिरात राजे अस्वस्थपणे येरझारा घालत होते....स्वराज्य शांत असले तरी राजांच्या मनाला शांतता नव्हती...स्वराज्य उभे राहत होते नाही ते धावते करायचे होते... स्वराज्याला मलमपट्टी करायची होती..अनेक उध्वस्त संसार नव्याने मांडायचे होते....पण कसे करणार कमी वाचा पूर्ण कथा वाचा Listen मोबाईल वर डाऊनलोड करा बहिर्जी नाईक आणि सुरतेची लूट - कादंबरी MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE द्वारा मराठी - गुप्तचर कथा (11) 2.5k 587 Free Novels by MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE इतर रसदार पर्याय लघुकथा आध्यात्मिक कथा कादंबरी भाग प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भयपट गोष्टी मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE फॉलो करा