कथा 1993 मध्ये घडते, जेव्हा लेखक हवाईदलाच्या तांबरम पोस्टींगवर नवीन पोहोचतो. गणेश चतुर्थीच्या आरतीसाठी त्याला एयरमन लोकांनी आमंत्रित केले होते. तिथे एक व्यक्ती, सार्जंट तांदळे, त्याला भेटतो जो अपंग अवस्थेत आहे. तांदळे त्याला सांगतो की तो अनेक महिन्यांपासून शारीरिक वेदना सहन करत आहे आणि हवाईदलात नोकरी गमावण्याच्या भीतीने त्रस्त आहे. त्याची अवस्था पाहून लेखक चकित होतो आणि त्याला मदत करण्याची इच्छा व्यक्त करतो, पण त्याला खरेच मदत करता येईल का याबाबत अनिश्चितता आहे. तांदळेच्या परिस्थितीने लेखकाला विचारात टाकले आहे, आणि तो त्याच्या वेदनांच्या कहाणीतून प्रेरित होतो. काय होतास तू !... काय झालास तू...!!.. सार्जंट तांदळे....!!!... Shashikant Oak द्वारा मराठी प्रेरणादायी कथा 3.1k 3.5k Downloads 12.1k Views Writen by Shashikant Oak Category प्रेरणादायी कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन काय होतास तू !... काय झालास तू...!!.. सार्जंट तांदळे....!!!... सन १९९३. हवाईदलाच्या तांबरम पोस्टींगवर नुकताच पोहोचलो होतो. तेथील स्टेशनच्या गणेश चतुर्थीच्या आरतीला एयरमन लोकांनी एका हॉलमधे मला बोलावले होते. म्हणून मी कुटुंबासह तेथे पाचारण झालो होतो. मी आल्याचे पाहून तेथील एयरमन लोक उठून उभे राहिले. एक आसामी तरीही खुर्चीत बसून राहिलेले मी पाहिले. नंतर मला नेमकी त्याच्या शेजारची खुर्ची बसायला दिली गेली. आरतीची तयारी चालली होती. तोवरच्या वेळेत शेजारी बसलेल्या व्यक्तीने सुरवात केली, ‘माफ करा सर’ मी उठू शकत नाही. कष्ट पडतात उभे राहायला मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. नंतर परतायच्या आधी म्हणाला, ‘सर मला काही मदत करू शकाल का आपण?’ More Likes This आत्ममग्न मी.... - 1-2 द्वारा Shivraj Bhokare ललाटरेषा द्वारा Na Sa Yeotikar चंदेला - 1 द्वारा Raj Phulware भीतीच्या पलीकडले..... द्वारा Sudhanshu Baraskar संतांची अमृत वाणी - नाम श्रेष्ठ.. द्वारा मच्छिंद्र माळी संत चरित्र कथा - 1 द्वारा मच्छिंद्र माळी संताच्या अमृत कथा - 2 द्वारा मच्छिंद्र माळी इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा