प्रेरणा - आजी आजोबा Sudhakar Katekar द्वारा जीवनी में मराठी पीडीएफ

प्रेरणा - आजी आजोबा

Sudhakar Katekar मातृभारती सत्यापित द्वारा मराठी जीवनी

आजी आजोबांचे जीवन म्हणजे एक आगळे वेगळे जीवन असते.जीवना मध्येसंसार करत असतांना अनेक सुख दुःखाचेप्रसंग अनुभवलेअसतात.मुलगा,सून,नातवंड असतात,तस पाहिलं तर आनंदी जीवन.पणमनामध्ये कुठे तरी हूर हूर वाटत असते. असाच एक दिवस,साधारण पणेरात्रीचे नऊ वाजले असतील,नुकतेच ...अजून वाचा