सुधाकर आणि मंदा हे एक विवाहित जोडपे आहेत, जे घटस्फोटाच्या काठावर उभे आहेत. त्यांच्या संबंधातील ताण हा कॉलनीतील सर्वांना माहीत आहे आणि यावर चर्चा सुरू आहे. त्यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस साजरा झाल्यानंतर, दोघांमध्ये वाद वाढले आहेत. एकमेकांवर टीका करणे त्यांच्या सवयीमध्ये समाविष्ट झाले आहे. मंदाला गरोदर असल्याचा भास झाला, पण सुधाकरने चुकून आंबे आणले. त्यांना अपत्य नाही, याची खंत आहे, तरीही डॉक्टरांकडे तपासणी केल्यावर काही समस्या आढळलेली नाही. कॉलनीतील महिलांनी रमाबाईच्या माहितीवर विश्वास ठेवला, जी सर्वांची गुप्तहेर म्हणून ओळखली जाते, आणि ती सांगते की सुधाकर आणि मंदा यांच्यातील समस्या अपत्य न होणे नाही, तर काही वेगळे कारण आहे. सुधाकर आणि त्याची बायको Uddhav Bhaiwal द्वारा मराठी कथा 6 6.2k Downloads 18.1k Views Writen by Uddhav Bhaiwal Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन उद्धव भयवाळ औरंगाबाद सुधाकर आणि त्याची बायको (विनोदी कथा)आमच्या कॉलनीमधील सुधाकर आणि त्याची बायको मंदा हे दोघेही आता घटस्फोटाच्या किनाऱ्यावर उभे आहेत हे आमच्या कॉलनीतील लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत आणि लहान मुलीपासून तर मोठ्या बाईपर्यंत सर्वांना कळून चुकले होते. त्यामुळे त्या प्रत्येकाला आणि त्या प्रत्येकीला आता असे वाटत होते की, सुधाकर आणि मंदा आता कोणत्याही क्षणी घटस्फोटासाठी अर्ज करून एकमेकांपासून विभक्त होतील. म्हणूनच अलीकडे कॉलनीमधील बायकांना तिसऱ्या प्रहरी एकत्र आल्यावर चघळायला हा अगदी हलवायाच्या कढईमधील गरमागरम जिलबीसारखा अगदी ताजा आणि खुसखुशीत विषय मिळाला होता. सुधाकर आणि मंदा यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस नुकताच साजरा झाला होता; आणि त्याच्या काही दिवस अगोदरपासूनच More Likes This छोटे देवदूत द्वारा Vrishali Gotkhindikar चुकीची शिक्षा.. (1) द्वारा Vrushali Gaikwad माझ्या गोष्टी - भाग 2 द्वारा Xiaoba sagar तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar कथानक्षत्रपेटी - 2 द्वारा Vaishali S Kamble अजून ही बरसात आहे ..... - भाग 2 द्वारा Dhanashree Pisal इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा