"रहस्यमय स्त्री भाग १०" मध्ये पवार अमरच्या कार अपघातानंतर त्याला मदतीसाठी धावतात. अमर बेशुद्ध अवस्थेत असतो आणि त्याचे डोक्याला गंभीर इजा झाली आहे. पवारने अन्य लोकांच्या मदतीने अमरला कारमधून बाहेर काढले आणि त्याला जवळच्या इस्पितळात नेले. त्यानंतर पवार अक्षयला कॉल करण्याचा प्रयत्न करतात, ज्यात अक्षयने पवारला विनोदाने अमरच्या बायकोची आठवण करून दिली. डॉक्टर अमरच्या स्थितीबद्दल माहिती देतात आणि पवार उसळलेल्या काळात थोडा झोपतात. सकाळी उठल्यावर त्यांना एक नर्स त्यांच्या लहान बहिणीची आठवण आणते. पवार तिला धन्यवाद देतात आणि ती त्यांना सांगते की त्यांचे काम खूप महत्त्वाचे आहे.
रहस्यमय स्त्री - भाग १०
Akash Rewle
द्वारा
मराठी सामाजिक कथा
Four Stars
9.5k Downloads
15.5k Views
वर्णन
रहस्यमय स्त्री भाग १०  अमरला कार मद्धे बेशुद्ध अवस्थेत बघून पवार घाबरले होते , अमरच डोक रक्ताने माखल होत . ते बघून तो वाचेल की नाही याची अजुनच चिंता वाटू लागली होती . त्यांनी आजूबाजूला असलेल्या व्यक्तींना आपण पोलीस असल्याचे सांगितले व त्यांच्या मदतीने अमरला कार मधून बाहेर काढले . अमरला पवार यांच्या बाईकवर बसवले व त्याच्या मागे तेथेच जमलेल्या व्यक्तिंमधील एक व्यक्ती गाडीवर अमरला पकधून बसला ... पवार पोलिस असून आज ट्रीपल सीट बाईक चालवत होते पण परिस्थितीतच तशी होती !!! पवार अमरला जवळच्या इस्पितळात घेवून गेले . खूप वेळापासून अक्षयचा कॉल पवारला येत होता , म्हणून पवार
रेशमा आणि अमरच्या ७ वर्षाच्या प्रेमाच्या नात्याला लग्नाचं नाव मिळालं होत . रेशमाच्या आई वडिलांना खूप समजवल्या नंतर हा सोन्याचा दिवस त्याच्या आयुष्यात...
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा