कथेत एक पत्रकार 'दयाघन' नामक गुप्त संस्थेच्या शोधात आहे, जी काही निवृत्त मेडिकल संशोधक चालवतात. पत्रकाराला या संस्थेची माहिती मिळवून रविवारच्या पुरवणीसाठी कव्हर स्टोरी तयार करायची आहे. त्याला एका सेंट्रल जेलमध्ये 'दयाघन'च्या उपस्थितीबद्दल माहिती मिळते. त्यानंतर तो आपल्या मित्र रव्या, जो जेलमध्ये असिस्टंट जेलर आहे, त्याला फोन करून भेटतो. रव्याला 'दयाघन' बद्दल माहिती देण्यास थोडा संकोच होतो, कारण ही एक गुप्त संघटना आहे. परंतु पत्रकाराने मित्र म्हणून बोलण्याचे आश्वासन दिल्यावर, रव्या त्याला एक विशेष ऑपरेशनमध्ये सहभागी होण्याची संधी देतो, जेथे पत्रकाराला 'दयाघन' च्या कार्यपद्धतींचा अनुभव होईल. कथा संवादात्मक स्वरूपात आहे, ज्यात पत्रकाराच्या संशोधनाच्या उद्देशाने त्याचं मित्राशी झालेलं संवाद आणि 'दयाघन'च्या गुप्ततेचा संदर्भ आहे.
दयाघन !
suresh kulkarni द्वारा मराठी कथा
Four Stars
1.6k Downloads
3.6k Views
वर्णन
तुम्ही कधी ' दयाघन ' नामक संस्थेचं नाव ऐकलंय का? मी हि काल पर्यंत ऐकलं नव्हतं. पत्रकारितेत अशा गोष्टी लवकर कानावर येतात. सध्या ती एक गुप्त संस्था आहे आणि काही निवृत्त मेडिकल संशोधक चालवतात इतकेच हाती आलंय. या 'दयाघनावर ' माहिती काढून एखाद्या रविवारच्या पुरवणी साठी ढासू कव्हर स्टोरी करण्याच्या उद्देशाने मी जरा मागावर होतो. ' काही कळलेतर तर रिंग दे ' असे काही ' कॉन्टॅक्टस ' ना सांगून ठेवले होते.मोबाईल वाजला." हा, बोल बाबू "" 'दयाघन ' अन सेंट्रल जेलचा काहीतरी संबंध आहे! जेलचा सेंट्री कोणाला तरीसांगत होता. ' काल दयाघनवाला जेलमध्ये पुन्हा आला होता.' हॉटेलातअसा संवाद शेजारच्या टेबल
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा