आदितीच्या लग्नाची बातमी ऐकून अनुज चकित झाला. निखिल, मालती, आणि प्रितम पाणीपुरी खात असताना आदिती त्यांच्यात सामील झाली. तिने लग्नाची पत्रिका सर्वांसमोर उघडली, पण अनुजने ती घेतलीच नाही. त्याला आदितीच्या लग्नाची बातमी सहन करणे कठीण झाले. आदिती त्याच्या भावनांचा अंदाज घेत होती, पण अनुजने तिच्याकडे बघितलेही नाही आणि तिथून निघून गेला. निखिल अनुजच्या मागे धावला, पण अनुजने त्याला टाळून महत्त्वाचं काम असल्याचे सांगितले. अनुजने दिवसभर स्वतःला खोलीत बंद करून घेतले, त्याच्या मनात आदितीच्या प्रेमाचे दुःख भरले होते. बकुळीची फुलं ( भाग - 7 ) Komal Mankar द्वारा मराठी फिक्शन कथा 4 4.4k Downloads 13k Views Writen by Komal Mankar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन " अरे ती काय आदिती ..... इकडेच येत आहे ..... " निखिल आदितीच नाव घेताच अनुज क्षणांचा विलंब न करता मागे वळतो ...." अरे वा ! तुम्ही सर्व इथे पाणीपुरीचा आस्वाद घेताय ..... "" ओहहह ..... सॉरी आदि ..... अगं आम्ही तुझ्यासाठी थांबलो नाही .... "" सॉरी काय त्यात मालती .... मला यायला वेळ झाला थोडा ..... "" इट्स okay ना ..... चल आता खाऊन घे ..... "" नाही , मी just .... जेवण करून निघाले घरून ...."प्रितमला आदितीच्या हातात कसले तरी कार्ड दिसत होते , उत्सुकतेने तो तिला विचारायला गेला ," आदिती , तुझ्या हातात कसले कार्ड आहे का Novels बकुळीची फुलं खडबडीत रस्त्यावर सामसूम होती …. रात्री पाऊस पडून गेल्याने पाण्याने रस्ते नाहून निघाले होते . गटारे , नाल्या तुडूंब भरल्या होत्या …. रस्त्याच्या कडेला... More Likes This रिव्हॉल्व्हर - प्रकरण 9 द्वारा Abhay Bapat पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. - भाग 1 द्वारा Meenakshi Vaidya नियती भाग २ द्वारा Dilip Bhide चुकांमुक - भाग १ द्वारा Dilip Bhide Ishq Mehrba - 1 द्वारा Devu बकासुराचे नख - भाग १ द्वारा Balkrishna Rane माझे ग्रेट आजोबा द्वारा Parth Nerkar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा