सिद्धांत घरी आल्यानंतर त्याला आपली चूक लक्षात येते आणि आर्याबद्दल चिंता वाटते. तो विचार करत आहे की त्याने आर्याशी कसे वागले. उधर आर्याच्या मनातही सिद्धांताबद्दलच्या भावना गुंतलेल्या आहेत. ऑफिसमध्ये दोन्ही जण एकमेकांपासून दूर राहतात, पण त्यांची काळजी एकमेकांवर आहे. विक्रांत, सिद्धांतचा मित्र, सिद्धांतच्या आर्या बाबतच्या भावनांबद्दल प्रश्न विचारतो, पण सिद्धांत नकार देतो. विक्रांत सिद्धांतच्या वागणुकीवर लक्ष ठेवतो आणि आर्याबद्दल सिद्धांतची काळजी स्पष्ट करतो. दोघांचे मन एकमेकांकडेच असले तरी ते एकमेकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत. ना कळले कधी Season 1 - Part 29 Neha Dhole द्वारा मराठी फिक्शन कथा 16.1k 12.1k Downloads 17.5k Views Writen by Neha Dhole Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन सिद्धांत घरी आला. खूप उशीर झाला त्यामुळे त्याने स्वतःच्याच किल्लीने दरवाजा उघडला. त्याने पाहिलं त्याची आई झोपलेली होती, त्याने काही disturb केलं नाही. तो आपल्या रूम मध्ये आला. खरं तर झोपण्यासाठी तो बेड वर पडला पण त्याची झोप उडालेली होती, 'sorry तर बोललो तिला तरीही का तगमग कमी होत नाही आहे. तीचही बरोबर आहे चुकी दोघांचीही आहे. मग मला का इतकं वाईट वाटतंय? आर्यालाही वाईट वाटत असेल.. तिची चुकी असेल नसेल मला माहिती नाही, पण मी limits cross नव्हत्या करायला पाहिजे. आर्याने काय विचार केला असेल माझ्या बाबतीत की मी ही बाकी मुलांसारखा...... कितीतरी वेळेस कित्येक मुलींनी माझ्या Novels ना कळले कधी - Season 1 आर्या अग उठ लवकर, आज ऑफिस चा पहिला दिवस ना तुझा किमान पहिल्या दिवशी तरी उशीर नको उठ बघु आईच्या सकाळच्या ह्या आवाजनेच आर्या ला जाग आली खरी पण तिची काह... More Likes This ऑपरेशन ब्लॅक ताज - 1 द्वारा Siddhesh Chaudhari शांततेच नातं - 1 द्वारा Sony K फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा