लेख "रक्षाबंधन - बंधन नव्हे - स्नेहबंधन" सणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकतो. लेखक सांगतो की आपल्या सांस्कृतिक जीवनात सण-समारंभांचे महत्त्व अत्यंत आहे, ज्यामुळे समाजात सामंजस्य आणि सलोखा साधला जातो. आधुनिक पिढीला आपल्या संस्कृतीची माहिती देणे आवश्यक आहे, जेणेकरून प्राचीन सांस्कृतिक वैभवाची वारसा पुढील पिढीला दिला जाऊ शकेल. रक्षाबंधन, जो श्रावण महिन्यात साजरा केला जातो, हा बहिण-भावाच्या नात्यासाठी एक महत्त्वाचा सण आहे. यामध्ये प्रेम, मातृभूमीची रक्षा, आणि समाजातील भावनांची रक्षा यांचा संदेश आहे. राखी बांधण्याच्या विधीमध्ये एकमेकांच्या जवळ येण्याची भावना व्यक्त होते, ज्यामुळे विश्वास आणि आधार निर्माण होतो. लेखकाचा विचार असा आहे की रक्षाबंधन हे एक सामाजिक-सामुहिक रक्षणाचे प्रतीक आहे, ज्यामुळे एकोपा आणि शांतता साधता येते.
लेख- रक्षाबंधन- बंधन नव्हे- स्नेहबंधन
Arun V Deshpande द्वारा मराठी जीवनी
2.4k Downloads
6.9k Views
वर्णन
लेख-रक्षाबंधन -बंधन नव्हे -स्नेहबंधन ----------------------------------------------------------आपल्या सांस्कृतिक जीवनास संपन्न बनवणारे आपले सणवार आणि दिन-विशेष यांचे महत्व कालातीत आहे ,या आधीच्या पिढ्यांनी या सणांना खूपमहत्व दिले ,त्याचे कारण त्या वेळच्या सामाजिक वातावरणात अशा प्रकारच्या सणवार साजरे करण्यामुळे सामंजस्य आणि सलोखा यांच्यात सुरेख असा समन्वय साधणे शक्य झाले .आजच्या आधुनिक जीवन शैलीतील नव्या पिढीला आपल्या संस्कार -मुल्या संबंधी माहिती करून देण्याचे फार मोठे कार्य आजची जेष्ठ पिढीला करणे भाग आहे . तरच आपल्या प्राचीन आणि उच्चतम अशा सांस्कृतिक वैभवाचा वारसा आपण आपल्या नव्या पिढीला देऊ शकलो तर आपण आपले जबाबदारी सार्थ पणे पार पाडतो आहोत हे समाधान आपल्याला नक्कीच लाभणार आहे.वर्षा-आगमनाने धरतीवर हिरवाई अवतरलेली असते, वातावरणात एक
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा