"टाईम ट्रॅव्हल भाग ३" मध्ये, एक महत्त्वाकांक्षी प्रयोग सुरू होतो ज्यात पाच जण "कृष्ण-विवर"च्या दिशेने प्रवास करत आहेत. प्रारंभात सर्व काही सुरळीत चालले असले तरी, अचानक "कृष्ण-विवर" नियंत्रणाबाहेर जातो आणि गडबड उडवतो. प्रयोगाचे यंत्र बंद करण्यापूर्वी, पाच जणांचा थांग लागत नाही आणि एकूण ४२ जणांमध्ये फक्त ३७ जण शिल्लक राहतात. पुढे, १५.०६.२१३० रोजी, पाच जण एका नवीन ग्रहावर १५ दिवसांत पोहचतात, जिथे त्यांचे स्वागत होते. दुसरीकडे, तीन जण मानवी आकाराच्या कुपीत सापडतात आणि त्यांच्यामध्ये चिप्स आढळतात. १५.०६.२०३० रोजी, प्रयोगशाळेत "कृष्ण-विवर" मोहिम फसली असल्याची माहिती येते आणि पाच जणांचा ठावठिकाणा अजूनही मिळत नाही. डॉ. अभय अष्टेकर खिन्न आहेत, पण अचानक फोनवर गोंधळ उडतो आणि त्यांना अभिनंदनाचे संदेश मिळतात, ज्यामुळे एक नवीन आशा निर्माण होते.
टाईम ट्रॅव्हल भाग ३
MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE
द्वारा
मराठी कथा
2.6k Downloads
7k Views
वर्णन
टाईम ट्रॅव्हल भाग ३ उलट अंकमोजणी चालू झाली १०...९...८...७...६...५...४...३...२...१ आणि...जोराचा धक्का बसला आणि ते अजस्त्र यंत्र चालू झाले...सात ते आठ आवर्तने झाल्यावर हवा तेवढा वेग प्राप्त झाला...आणि हळूहळू "कृष्ण-विवर" दिसू लागले..हळूहळू "कृष्ण-विवर" मोठे होऊ लागले...आणि ते यान पाच जणांसकट अलगदपणे कृष्ण-विवरच्या दिशेने निघाले...सर्व काही सुरळीत चालले होते...तिन्ही कंट्रोल रूम च्या संगणकावर.. व्यवस्थित नोंदणी होत होती...आणि अचानक कानठळ्या बसवणारा कडकडाट झाला..."कृष्ण-विवराने" अक्राळ - विक्राळ रुप घेतले होते..काहीतरी चुकले होते..अपेक्षेपेक्षा भयंकर असे "कृष्ण-विवर" तयार होत होते...वेग प्रचंड वाढत होता...तिन्ही कंट्रोल रूमवर गडबड उडाली होती.. "कृष्ण-विवर" नियंत्रणाबाहेर जात होते... कदाचित त्याने आपल्या पृथ्वीचा घासच घेतला असता...पण डॉ. अभय अष्टेकरानीं परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर...त्या यंत्राला
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा