या कथेत लेखकाच्या दृष्टीने 'टकलू सैतान' हा त्याच्या साहेबाचा उपहासात्मक टोपण नाव आहे. लेखक ऑफिसमध्ये काम करत असताना, तो सुट्टीसाठी उत्सुक होता, पण त्याच्या साहेबाने त्याला कामाची वाढती जबाबदारी दिली. साहेबाच्या कडक स्वभावामुळे कर्मचारी त्रस्त होते, आणि लेखकही त्याच्या गोष्टींमुळे नाराज होता. त्याच्या सहकाऱ्याने, ऑफिसबॉयने, लेखकाला सांगितले की तो सुरुवातीला 'टकलू सैतान' वाटत होता, पण आता त्याला लेखकरूपी सैतानात काहीसा बदल दिसत आहे. या संवादातून लेखकाच्या मनातील गोंधळ आणि त्याचे सहकाऱ्यांबद्दलचे विचार स्पष्ट होतात. शेवटी, लेखक ऑफिस बंद करून घराच्या दिशेने जात असताना, 'नवीन टकलू सैतान' या कल्पनेने त्याला त्रास देत राहते. मी आणि टकलू सैतान Swapnil Tikhe द्वारा मराठी कथा 518 2.9k Downloads 10k Views Writen by Swapnil Tikhe Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन मी आणि टकलू सैतान...... संध्याकाळचे चार वाजले होते. दिवसाभराची कामे उरकत आली होती. आता तासभरातच निघायचे होते. पुढे आठवडाभर सुट्टी टाकली होती. या सुटीत मात्र घरी निवांत आरामच करायचा असेही मी ठरवून टाकले होते. सुटीवर जायच्या उत्साहातच मी हातातले काम संपवले. आता आठवडाभर घरी काय मजा करायची या स्वप्नात नकळतच मी माझ्या खुर्चीवर बसल्या बसल्याच हरवून गेलो. पण मी स्वप्नात हरवायला आणि साहेबांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलवायला नेहमी कशी एकच वेळ सापडते हे मला न उलगडलेले कोडे आहे. त्यामुळेच ऑफिसच्या वेळात ऑफिसातील कोणत्याही माणसाने वैयक्तिक आनंदात हरवून जाऊ नये अशी जणू नियतीचीच इच्छा असावी असे माझे ठाम मत झाले आहे. म्हणूनच More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा