रामाचा शेला.. - 11 Sane Guruji द्वारा सामाजिक कहानियां में मराठी पीडीएफ

रामाचा शेला.. - 11

Sane Guruji Verified icon द्वारा मराठी सामाजिक कथा

येत्या रामनवमीस अस्पृश्य बंधुभगिनी नाशिकला सत्याग्रह करणार अशी वार्ता सर्वत्र पसरली होती. वर्तमानपत्रांतून ती आली होती. आणि ती गोष्ट खोटी नव्हती. अस्पृश्यांचे पुढारी नाशिक जिल्हयातील खेडयापाडयांतून हिंडत होते. सत्याग्रहाचा ते प्रचार करीत होते. महाराष्ट्रातील इतर जिल्हयांतूनही त्यांचा प्रचार सुरू ...अजून वाचा