निखील आणि अनु खरेदी करून गाडीत सामान भरत असताना, निखीलच्या ऑफिसमधल्या मित्राने, दिन्याने, धावत येऊन श्रेया बद्दल माहिती दिली. दिन्याने सांगितले की श्रेया मॉलमध्ये आहे, ज्यामुळे निखील उत्साही झाला. त्याने लगेच लिफ्ट घेतली, पण लिफ्ट थांबायला तिसऱ्या मजल्यावर लागली कारण एक लहान मुलगा सर्व बटणे दाबत होता. त्यामुळे निखील ७व्या मजल्यावर पोहचू शकला नाही आणि श्रेया त्याच्या नजरेच्या बाहेर निघून गेली. निखीलने ७व्या मजल्यावर सर्वत्र शोध घेतला पण श्रेया सापडली नाही. तो निराश झाला आणि खाली बसला. श्रेया आणि तिची मैत्रीण पार्कींगमध्ये गेल्या, पण श्रेयाकडे पैसे नसल्याने ती त्रासात पडली. प्रिती.. तुझी नी माझी – भाग-४ Aniket Samudra द्वारा मराठी कथा 14.9k 5.3k Downloads 10.6k Views Writen by Aniket Samudra Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन खरेदी संपवुन निखील आणी अनु खाली पार्कीग मध्ये गाडीत सामान भरत होते, एवढ्यात, निखील ला कोणीतरी जोर-जोरात हाक मारतेय असा भास झाला. निखीलने मागे वळुन पाहिले तेंव्हा त्याच्या ऑफिस मधला मित्र- दिन्या – धावत येताना दिसला. “अरे काय झाले.. कशाला बोंबलतो आहेस एवढा.. आणी तु इथे काय करतो आहेस?”, दिन्या जवळ येताच निखील ने त्याला विचारले.“अरे माझे.. सोड.. “, दिन्याला पळाल्यामुळे प्रचंड धाप लागली होती, “श्रेया.. श्रेया..” कसा बसा धापा टाकत निखीलला म्हणाला.श्रेयाचे नाव ऐकताच निखीलने हातातल्या पिशव्या खाली टाकल्या आणी दिन्याच्या खांद्यांना धरुन त्याला गदा गदा हलवत विचारले.. “अरे काय श्रेया.. काय झाले.. तु मला निट सांगणार आहेस का?” Novels प्रिती.. तुझी नी माझी निखिल सकाळी ६.३० ला ऑफिसपाशी पोहोचला. थोडीफार लोक आधीच येऊन थांबली होती. एक-एक करत सगळे येऊन निघायला ७.३० वाजले. इतके दिवस प्रचंड काम केल्यानंतर शेव... More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा