आर्या आणि सिद्धांत एकत्र बसले होते आणि आर्या निसर्गाचे फोटो काढत होती. सिद्धांतने तिचा फोन घेतला आणि फोटो पाहिले. त्यांनी एकमेकांचे छायाचित्रण कौशल्ये यावर चर्चा केली. आर्या सिद्धांतला फोटोग्राफीमध्ये करियर करण्याचा सल्ला देते, परंतु सिद्धांत त्याच्या वर्तमान कामात समाधानी आहे. त्या दोघांनी एकमेकांच्या आवडींबद्दल बोलले, जसे की आर्याला पुस्तके वाचणे आणि लेखन आवडते. सिद्धांतने आर्याला विचारले की तिचा बॉयफ्रेंड आहे का, ज्यावर आर्याने सांगितले की तिच्या आयुष्यात कधीच कोणी नव्हते. तिने सांगितले की तिला प्रेमात आधार शोधायचा होता, पण तिला योग्य व्यक्ती मिळाली नाही. सिद्धांतने सांगितले की त्याच्या आयुष्यात दोन गर्लफ्रेंड होत्या, ज्यामुळे आर्या आश्चर्यचकित झाली. आखेर, सिद्धांतने आर्याला तिच्या भावनांचा आदर करण्याचा सल्ला दिला, कारण ती खोटं बोलण्यात कमी आहे. या संवादातून त्यांच्यातील नात्याच्या गूढतेची जाणीव होते. ना कळले कधी Season 1 - Part 33 Neha Dhole द्वारा मराठी फिक्शन कथा 25k 11.4k Downloads 16.3k Views Writen by Neha Dhole Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन दोघेही जण बसले होते कोणीही काहीही बोलले नाही. आर्याने आपला मोबाईल काढून त्यामध्ये निसर्गाचे सुंदर सुंदर फोटो काढायला सुरवात केली. सिद्धांत तिच्या जवळ आला आणि म्हणाला 'आर्या, तुझा फोन बघू.' 'का काय झालं?', तिने विचारलं. अग काही नाही मला फक्त तुझी 'फोटोग्राफी बघायची आहे.', तिने फोन त्याच्या हातात दिला. 'काय बघणार आहे कुणास ठाऊक? फोटोग्राफी मधलं काय कळत असणार ह्याला, हा तर पुस्तकी किडा आहे.', त्याने एक दोन photos तिला दाखवले, 'हे बघ आर्या, हे सुंदरच आहेत पण आणखीन सुंदर कशे आले असते हे मी तुला सांगतो.', आणि त्याने तिला काढून दाखवले. 'wow sir, its really amazing!!!!! काय सुंदर फोटोग्राफी Novels ना कळले कधी - Season 1 आर्या अग उठ लवकर, आज ऑफिस चा पहिला दिवस ना तुझा किमान पहिल्या दिवशी तरी उशीर नको उठ बघु आईच्या सकाळच्या ह्या आवाजनेच आर्या ला जाग आली खरी पण तिची काह... More Likes This ऑपरेशन ब्लॅक ताज - 1 द्वारा Siddhesh Chaudhari शांततेच नातं - 1 द्वारा Sony K फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा