सुनील विमानात प्रवास करत होता, त्याचा मनोदय चार वर्षांनंतर आपल्या आईला भेटण्याचा होता. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं, सुंदर आकाश आणि शुभ्र ढग दिसत होते. त्याच्या मनात उत्साह होता, पण त्याचा मित्र राकेश त्याच्या भावुकतेवर टीका करत होता. अचानक, विमानात धक्का लागला आणि धूर निघू लागला. सुनीलने धूर पाहून ओरडला, परंतु त्याला समजलं की त्याची ओरड कोणालाही समजणार नाही. त्याच्या डोळ्यावर काही लागलं आणि रक्त वाहू लागलं. विमानात गोंधळ माजला, खिडक्यांच्या काचा फुटल्या, आणि विमान समुद्राच्या दिशेने कोसळू लागलं. दहा दिवसांनी, सुनीलच्या निधनानंतर, त्याची आई सरस्वतीबाई एक खुर्चीत बसून त्याच्या फोटोकडे पाहत होती. त्यांच्या मनात दु:ख आणि शोक होता. प्लीज, येऊ दे ना ! suresh kulkarni द्वारा मराठी कथा 2.9k 2.8k Downloads 5.9k Views Writen by suresh kulkarni Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन बाहेरच चमकदार निळसर आकाश, त्या खाली नुकताच पिंजलेल्या कापसासारखे पांढरे शुभ्र ढग, सुनीलला विमानाच्या खिडकीतून दिसत होते. खिडकीशेजारचा विमानाचा पंखा, त्या मावळतीच्या सोनेरी सूर्य प्रकाशात तळपत्या तलवारीच्या पात्या सारखा भासत होता. 'विरोध करणाऱ्याला कापून काढीन' असा त्याचा अविर्भाव होता. सध्यातरी तो पंखा विरळ हवेतुन जात होता. या उंचीवरून पृथ्वीची गोलाकार कड सुंदर अन रेखीव दिसत होती. त्याने घड्याळात पहिले. अजून बरोब्बर दहा तास आणि वीस मिनिटांनी, हे विमान मुंबई विमानतळावर लँड होणार होते. तब्ब्ल चार वर्षांनंतर तो माय देशाच्या मातीवर पाय ठेवणार होता! "राकेश, हे दहा तास कधी समपतात असं झालाय! आईला चार वर्षानंतर भेटणार आहे! तिने खूप कष्टाने माझे शिक्षण आणि सांभाळ More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा