रुद्र एका बारमध्ये बसलेला असताना त्याला अननोन नंबरवरून फोन येतो. फोन करणारा त्याला भेटायला सांगतो कारण त्याला काही काम आहे. रुद्रने तिसरी बीअर घेतल्यानंतर फोन कट केला आणि जेवण मागवलं. त्याचवेळी एक छोटा, फेंगडा माणूस त्याच्यासमोर येतो. हळूहळू संवादातून माणूस रुद्रला सुपारी देण्याची ऑफर करतो; त्याला एक म्हातारा नौकर कायमचा "दूर" करायचा आहे. रुद्र धुंदीत असतानाही त्याच्या क्रिमिनल रेकॉर्डचा उल्लेख झाल्यावर त्याला कामाची गंभीरता समजते. दोन्ही कडून पैसे आणि सुरक्षेबाबत चर्चा होते. माणूस रुद्रला पाच लाखांची ऑफर देतो, ज्यामध्ये तीन लाख त्याला आत्ता आणि दोन लाख कामानंतर दिले जातील. रुद्रने अंततः डील मान्य केली, पण त्याला सावजाची माहिती आणि फोटो हवे आहेत. माणूस पैसे टेबलावर ठेवतो आणि निघून जातो, तर रुद्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अविश्वासाने पाहतो.
रुद्रा ! - २
suresh kulkarni द्वारा मराठी फिक्शन कथा
10.2k Downloads
13.9k Views
वर्णन
रुद्राच्या बोटाला सिगारेटचा चटका बसला तसा तो भानावर आला. वेटरने खुजराहोच्या (बीअर ) तीन बाटल्या, चखणा म्हणून खारे काजू, कलेजी फ्राय,आणि फोरस्क्येयर पाकीट सोबत ठेवले होते. दोन बाटल्या पोटात गेल्यावर त्याने तिसरीला हात घालणार, तोच त्याचा फोन वाजला. नम्बर अननोन होता. "रुद्रा ! बोलतोय. ""भेट हवीय!""कशाला?""मुका घ्यायचाय! बेवकूफ काहीतरी काम असल्याशिवाय कोण कोणाला फोन करील ?" बोलणाऱ्याचा सोलापुरीहेल स्पष्ट जाणवत होता. " काय काम? ""भेटीत सांगेन!""आत्ता दोन झाल्यात! तिसरी पास झाली कि ये !""तिसरी?""बियर !" रुद्राने फोन कट केला. तिसरी बियर संपवून त्याने रोस्टेड चिकन आणि फ्राईड राईस जेवणासाठी मागवले. फिंगर बाऊल मध्ये बोट बुडवताना, तो बुटकेला माणूस किंचित फेंगडे चालत त्याच्या पुढ्यात येऊन बसला. रुद्राने
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा