राघव एक दुपार कार्यालयात काम करत असताना, एक म्हातारा संतुकराव त्याच्याकडे भेटायला आले. संतुकराव म्हणाले की त्यांच्या जीवाला धोका आहे, पण त्यांनी कोणतीही ठोस माहिती दिली नाही. राघव संतुकरावच्या बातम्यांवर विश्वास ठेवत नाही आणि त्याला उपहासाने विचारतो की एक सामान्य चहा दुकानधारक कसा श्रीमंत असू शकतो. संतुकराव सांगतो की त्याच्याकडे दोन चहा दुकाने आणि अनेक प्लांटेशन्स आहेत, त्यामुळे त्यांच्या जीवनात धोका असू शकतो. राघव संतुकरावला पोलीस सुरक्षा देण्याची ऑफर करतो, पण संतुकराव नकार देतो आणि सेल्फी काढण्यासाठी आले असल्याचे सांगतो. राघव संतुकरावच्या या बडबडीत चिडून जातो, पण संतुकराव हसत हसत निघून जातात, हे सांगत की जर काही झाले तर राघवच जबाबदार असेल. तासाभराने जाधव काका राघवकडे परत येतात, परंतु संतुकरावांचा खरा व्यवसाय आणि त्यांची संपत्ती याबद्दल काहीच माहिती देत नाहीत. रुद्रा ! - ४ suresh kulkarni द्वारा मराठी फिक्शन कथा 3.8k 7.5k Downloads 13k Views Writen by suresh kulkarni Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन राघवच्या डोळ्या समोरून म्हाताऱ्या संतुकरावांचा चेहरा हालत नव्हता. कारण पंधरा दिवसापूर्वीच ते राघवला भेटून गेले होते! राघव ऑफिस मध्ये सकाळी डेली केसेस पहात होता. जाधव काकाही त्यांच्या रुटीन मध्ये गाढले होते. "सर, कोणी तरी एक म्हातारा तुम्हाला भेटायचं म्हणुन आलाय. अर्जंट काम आहे असं म्हणतोय." शिपाई निरोप घेऊन आला. राघवच्या कपाळावर आठ्या पडल्या. हे लोक नको त्या वेळेला येतात. कामात डिस्टरब झालेलं राघवला चालत नसे. पण एका वृद्धाला टाळणे त्याच्या जीवावर आले. "ठीक आहे. पाठव त्यांना. " राघवन उघड्या फाईल्स बंद करून ठेवल्या. पांढऱ्याशुभ्र रेशमी केसांचा स्लिम म्हातारा ताडताड पावले टाकत ताठ मानेने आत आला. तजेलदार चेहरा, साठीच्या आसपासचे परिपकव वय, 'मना सारखे करीन! Novels रुद्रा रात्रीचे अकरा वाजून गेले होते. रहदारीच्या रस्त्यापासून दोन एक किलोमीटर तो एकाकी 'नक्षत्र' नावाचा टुमदार दोनमजली बांगला ऐटीत उभा होता. हमरस्त्य... More Likes This स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant कृतांत - भाग 2 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा