रुद्राला अननोन नंबरवरून फोन येतो, ज्यात एक व्यक्ती त्याच्याकडील तीन लाख रुपये मागते. रुद्रा संतापतो आणि फोन कट करतो, पण त्याला एक मेसेज येतो, ज्यात त्याच्या खुनाची एक व्हिडिओ क्लिप आहे. या क्लिपमुळे रुद्राला धक्का बसतो कारण ती क्लिप त्याला गुन्ह्यात पकडण्यासाठी पुरेशी आहे. पुन्हा कॉल येतो, आणि रुद्र कॉल रेकॉर्डर चालू करतो. कॉल करणारा त्याला सांगतो की त्याच्याकडे एक सिनेमाचा टीजर आहे, आणि त्याला पैसे हवे आहेत. रुद्राला समजतं की हा कॉल सुपारीवाल्याचा आहे, जो त्याच्यावर लक्ष ठेवतो. रुद्राला आता त्या सुपारीवाल्याला शोधून काढणे गरजेचे आहे, कारण तो त्याच्या खुनाच्या व्हिडिओद्वारे त्याला ब्लॅकमेल करत आहे. रुद्राच्या लक्षात येते की त्या व्यक्तीने त्याला पाळले आहे आणि त्याला ट्रेस करणे सोपे आहे. मनोहर, जो सुपारी दिला होता, रुद्राच्या फ्लॅटच्या समोरच चहा पितो आणि पान खाण्यात व्यस्त असतो, जेव्हा रुद्रा त्याला थांबविण्याचा विचार करतो. रुद्रा ! - ५ suresh kulkarni द्वारा मराठी फिक्शन कथा 25.6k 8.1k Downloads 19.1k Views Writen by suresh kulkarni Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन फोनची रिंग वाजली म्हणून रुद्राने फोन उचलला. अननोन नंबर होता. "रुद्रा बोलतोय!""हो मला माहित आहे! तुझ्या कडे किती पैसे आहेत?""साला, कोण बोलतंय? असल्या फडतूस गोष्टीन साठी माझ्या कडे वेळ नाही!""असं डोक्यात राख घालून घेण्यात काही अर्थ नसतो. सध्या मला फक्त तीन लाखाचं पाहिजेत! आणि ते तू देणार आहेस!""आबे हट !"रुद्रा फोन कट करत म्हणाला. पुन्हा रिंग वाजली. पण या वेळेस काही तरी मेसेज आल्याची होती. मेसेज मध्ये केवळ पाच सेकंदाची व्हिडीओ क्लिप होती! रुद्राला दरदरून घाम आला! तो खून करताना त्याने संतुकरावांच्या तोंडावर दाबलेल्या हाताची ती क्लिप होती! त्यात फक्त त्याचा चेहरा दिसत नव्हता. नसता ती क्लिप त्याला फासावर चढवण्यास पुरेशी होती! पुन्हा Novels रुद्रा रात्रीचे अकरा वाजून गेले होते. रहदारीच्या रस्त्यापासून दोन एक किलोमीटर तो एकाकी 'नक्षत्र' नावाचा टुमदार दोनमजली बांगला ऐटीत उभा होता. हमरस्त्य... More Likes This ऑपरेशन ब्लॅक ताज - 1 द्वारा Siddhesh Chaudhari शांततेच नातं - 1 द्वारा Sony K फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा