राघवने राधाला फोन करून 'राजयोग' हॉटेलमध्ये डिनरला येण्याची आमंत्रण दिली. राधा सुरुवातीला घाबरली होती कारण पोलिसांनी तिच्या ऑफिसमध्ये चौकशी केली होती, तिच्या कंपनीच्या मालकाचा खून झाला होता. राघवने तिला आश्वासन दिले की काही गंभीर नाही आणि तिचा एक खास दिनांक म्हणजे त्याचा जन्मदिवस असल्यामुळे तिला डिनरला येण्यास सांगितले. राधा, जिच्या मनात अनेक गोष्टी चालू होत्या, हॉटेलमध्ये पोहचली. राघवने तिचे स्वागत केले आणि ती त्याच्या आकर्षणात ओतप्रोत झाली. राघवने तिला सांगितले की आजच्या दिवशी तो जन्म झाला होता आणि तिला स्पेशल गेस्ट म्हणून आमंत्रित केले. राधा त्याच्या आकर्षणात गढली होती, पण त्याचवेळी तिला पोलिस चौकशीच्या चिंतेने त्रस्त असलेल्या विचारांतून बाहेर येणे कठीण जात होते. रुद्रा ! - ६ suresh kulkarni द्वारा मराठी फिक्शन कथा 9.3k 6.3k Downloads 10.9k Views Writen by suresh kulkarni Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन राघवने राकेशला जसवंतचे फिंगर प्रिंट्स डेड बॉडी वरील प्रिन्टशी जुळवून पाहण्यास सांगून फोन कट केला. कॉफी मगात राहिलेल्या कॉफीचा शेवटचा सिप घेतला. काही क्षण विचार केला. मोबाईल उचलला. "हॅलो राधा, मी राघव बोलतोय.""कोण राघव? मी नाही ओळखत कुण्या राघवला !" राधेने तुसडेपणाने उत्तर दिले. "अहो मी इन्स्पे. राघव बोलतोय!"मग मात्र राधा घाबरली. दोन दिवसाखाली पोलिसांनी तिच्या ऑफिसात येऊन सगळ्या स्टाफची जबानी घेतली होती. या मोठ्या लोकांच्या भानगडी अन मधेच बाकीच्यांना ताप होतो. तिच्या कंपनीच्या मालकाचा मुडदा त्याच्याच आऊट हाऊस मध्ये सापडला म्हणे. त्याच्या चौकशीसाठी अख्या स्टाफला पोलिसांनी दिवसभर वेठीस धरले होते. सगळ्यांचे फोन नम्बर, घराचेपत्ते आणि इतर माहिती पोलीस घेऊन गेले होते. तेव्हा हा राघव कडक Novels रुद्रा रात्रीचे अकरा वाजून गेले होते. रहदारीच्या रस्त्यापासून दोन एक किलोमीटर तो एकाकी 'नक्षत्र' नावाचा टुमदार दोनमजली बांगला ऐटीत उभा होता. हमरस्त्य... More Likes This टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा