विनय अनुजाच्या फोनवरून खाली येत होता. अनुजा त्याच्याकडे लक्ष न देता, दिक्षाकडे बघत होती. अनुजा सुंदर साडी घालून आली होती, ज्यामुळे विनय तिच्या सौंदर्यात हरवला होता. अनुजाने विनयला कॉफी पिण्यासाठी बोलावले, आणि ते नेहमीच्या कॉफी शॉपमध्ये गेले. विनयने रातराणीसारख्या तिच्या सौंदर्याचे वर्णन केले, ज्यावर अनुजा हसली आणि त्याला कवी म्हटले. अनुजा त्याला तिच्या जुन्या मैत्रिणी दिक्षाबद्दल सांगत होती, जिच्यासोबत ती पुन्हा भेटली होती. विनयने तिच्या भावना समजून घेतल्या आणि आभार मानले. त्यानंतर अनुजाचा फोन आला, ज्यामुळे त्यांनी ग्रुप फोटोसाठी तयारी केली. विनयने सर्वांच्या समोर गुडघ्यावर बसून फोटोमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे सर्वांनी हसले. कथा अंतर्गत चंदन त्या फोटोवर विचार करत होता, ज्यामुळे त्याला गेल्या वर्षीचा अनुभव आठवला. रातराणी.... (भाग १४) Vinit Rajaram Dhanawade द्वारा मराठी प्रेम कथा 4.1k 5.8k Downloads 15.3k Views Writen by Vinit Rajaram Dhanawade Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन विनय वरती येतंच होता. तेव्हढयात अनुजाचा फोन आला. " कुठे आहेस ? " ," मी खाली आहे.. येतोच आहे वर.. ", " wait !! मी येते खाली.. थांब... " तिने फोन कट्ट केला. अरेच्या !! तिच्याकडे लक्षच नाही आज. सारखा दिक्षाकडेच बघतो आहे. हिला राग तर आला नसेल ना... विचार सुरु होते आणि अनुजा आली. डोळे दिपून गेले पुन्हा... तिनेही साडीच नेसली होती. जराशी हिरवी छटा.. त्यात गुलाबी रंग मिसळलेला... कडेला सोनेरी रंगाचे आवरण... पाठीवर एक मण्यांची माळ रेंगाळत होती. त्यात दिसायला आधीच सुंदर .. मग काय ... भान हरपून जावे असे ते रूप.. तरीच सगळे वेडे होतात , हिच्यासाठी. Novels रातराणी.... तोच समुद्र किनारा..... तोच निळाशार पसरलेला अथांग सागर... पायाखाली असंख्य शंख -शिंपले.... आणि .... आणि रातराणीचा सुगंध.... तेच स्वप्न... विनयला जाग आ... More Likes This माफिया किंग आणि निरागस ती - 1 द्वारा Pratik Mokal ऑनलाईन - भाग 1 द्वारा प्रमोद जगताप फलटणकर कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi न सांगितलेल्या गोष्टी - 1 द्वारा Akash प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe प्रेम आणि प्रेमाचे ते विनोदी किस्से!!! द्वारा suchitra gaikwad Sadawarte इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा