कथेची पार्श्वभूमी पावसाच्या पहिल्या दिवशी आहे, जेव्हा दिक्षा आणि विनय यांची एक महत्त्वाची मिटिंग होती. दिक्षाचा मूड रोमँटिक होता, आणि तिला विनयकडून प्रस्तावाची अपेक्षा होती. मिटिंगच्या दरम्यान दोघांनी एकमेकांकडे चोरून बघितले, जिथे नजरेची भाषा चालू होती. चहा पिताना, विनयने दिक्षाला तिच्या मनातल्या भावना विचारल्या, ज्यावर तिनं त्याला प्रस्तावाबद्दल विचारले. मिटिंगमध्ये अनुजा उपस्थित नव्हती, पण तिला सर्व माहिती मिळत होती. मिटिंग संपल्यानंतर, विनय आणि दिक्षा गप्पा मारत बाहेर आले आणि अचानक पाऊस सुरु झाला, जो दिक्षासाठी आनंदाचा क्षण होता. दिक्षा पावसाची आतुरतेने वाट पाहत होती, तर विनयला पाऊस आवडत नव्हता. या वातावरणात, दिक्षाने त्याच्या सोबत असताना आनंद घेतला. रातराणी.... (भाग १५) Vinit Rajaram Dhanawade द्वारा मराठी प्रेम कथा 5.4k 5k Downloads 9.6k Views Writen by Vinit Rajaram Dhanawade Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन पावसाचा पहिला दिवस आणि त्यात दिवस भर मिटिंग. बाहेर पावसाळी वातावरण होते तरी पाऊस पडला नव्हता. दिक्षाचा मूड सकाळ पासूनच रोमँटिक होता. त्यात पहिला पाऊस...पहिलं प्रेम ... आणि मिटिंग मध्ये विनय सुद्धा होताच कि... " propose तरी करणार आहेस का कधी " , दिक्षा विनयकडे पाहत मनातल्या मनात बोलली. त्याच क्षणाला विनयने चमकून दिक्षाकडे पाहिलं. बापरे !! याला ऐकायला गेले कि काय ... सहज तिच्या मनात विचार आला. हट्ट !! असं असते का कुठे, त्याला कस जाईल ऐकायला ..... येडू कुठली... दिक्षा स्वतःशीच हसली. एका मोठ्या मीटिंग रूम मध्ये, या दोघांसोबत आणखी खूप जण होते. कसलेसे presentation होते. दिक्षा एका Novels रातराणी.... तोच समुद्र किनारा..... तोच निळाशार पसरलेला अथांग सागर... पायाखाली असंख्य शंख -शिंपले.... आणि .... आणि रातराणीचा सुगंध.... तेच स्वप्न... विनयला जाग आ... More Likes This कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe प्रेम आणि प्रेमाचे ते विनोदी किस्से!!! द्वारा suchitra gaikwad Sadawarte तुझ्याविना... - भाग 1 द्वारा swara kadam माझी EMI वाली बायको.. द्वारा jayesh zomate अनपेक्षित - भाग 2 द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा