या पत्रात एक निर्भया व्यक्ती तिच्या अनुभवांद्वारे समाजातील दुष्कृत्य आणि महिलांवरील अत्याचाराबद्दल बोलते. ती स्वतःला निर्बल आणि असुरक्षित मानते, कारण ती नेहमीच बलात्कारी पुरुषांच्या तावडीत सापडते. निर्भया या पत्रात पुरुषांच्या वासनेची तीव्रता आणि त्यांचा असंवेदनशीलतेचा आरोप करते, जेव्हा ते निष्पाप महिलांवर अत्याचार करतात. ती विचारते की, अशा पुरुषांचे विचार आणि आचार का असे आहेत, आणि त्यांच्या कुटुंबीयांना किंवा नात्यातील महिलांना त्यांनी कसे पाहावे याचा विचार का होत नाही. निर्भया या पत्रात बलात्काराच्या मानसिकतेवर प्रकाश टाकते आणि ती पुरुषांच्या वासनात्मक प्रवृत्तींवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करते. तिचे पत्र एक सामाजिक संदेश देते, की महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी समाजाने जागरूक होणे आवश्यक आहे.
एका निर्भयाचे पत्र
Nagesh S Shewalkar
द्वारा
मराठी पत्र
4k Downloads
11.2k Views
वर्णन
:::::::::::::::::::::::::::एका निर्भयाचे पत्र :::::::::::::::::::प्रति,नीच दुष्क्रुत्य करणारांनो,यापेक्षा दुसरी उपमाच सूचत नाही रे तुमच्यासाठी! मी एक निर्बल निर्भया! गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठेही तुम्हा लांडग्यांच्या तावडीत सापडणारी, तुमच्या अत्याचाराला, अनैतिक वासनेला बळी पडणारी, विक्रुत चाळे सहन करणारी ! जशी मी कुठेही असते, कुठेही तुम्हाला सहजासहजी सापडू शकते तसेच वासनांधानो तुमचाही वावर सर्वत्र असतो. तुमची सावध, शोधक नजर एखाद्या पाखराला शोधत असते. तुमचे सुदैव आणि आम्हा निष्पाप निर्भयांचे दुर्दैव असे की, मनी वसे ते समोर दिसे याप्रमाणे आम्ही तुमच्या तावडीत सापडतो. भुकेल्या वाघाने एखाद्या शेळीवर तुटून पडावे तसे तुम्ही आम्हा निर्भयांवर तुटून पडता. तुम्हाला स्थळ, वेळ, काळ यापैकी कशाचेही भान राहात नाही. आपले नीच काम
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा