सकाळच्या अलार्मने झोपमोड झाल्यावर, मी लवकर उठले कारण आज माझा आणि निशांतचा डान्स प्रॅक्टिसचा पहिला दिवस होता. आईने नाश्ता तयार करताना निशांतसाठी थालीपीठ तयार केले. कॉलेजमध्ये पोहोचल्यावर निशांत दहा मिनिटे लेट आला, आणि मी त्याला त्याबद्दल थोडं चिडवलं. त्याने माफी मागितली आणि आम्ही हसलो. प्रॅक्टिससाठी स्टेजवर गेल्यावर, निशांतने मला गाण्यातील एन्ट्री आणि एक्सिटच्या स्टेप्स समजावल्या. त्याने मला डान्सच्या काही स्टेप्स दाखवल्या, ज्यात त्याचा स्पर्श झाला. मी लाजले, पण निशांतने मला आश्वासन दिलं की डान्समध्ये स्पर्श होणारच आहे आणि आम्ही फ्रेंड्स आहोत, त्यामुळे त्यावर विचार करण्याची गरज नाही.
जुळले प्रेमाचे नाते - भाग-३
Hemangi Sawant द्वारा मराठी फिक्शन कथा
Four Stars
18.5k Downloads
26.3k Views
वर्णन
सकाळच्या अलार्म ने माझी झोपमोड झाली. घडाळ्यात सात वाजता होते. मी आज स्वतःच उठले, आज पहिला दिवस होता ना माझा आणि निशांत चा. म्हणजे डान्ससाठीचा... डान्स बसवायचा होता त्यामुळे लवकर तय्यारी करून मला निघायचं होत. मी फ्रेश होत बाहेर आले. किचनमध्ये आई डब्बा तय्यार करत होती. "आई.., मला लवकर चहा आणि नाश्ता दे मला उशिर होतोय." काय मॅडम.! आज लवकर उठलीस, ते ही मी न उठवता...!! .... सूर्य कोणत्या बाजुला उगवला आहे...... आईने डोळा मारतच मला विचारलं.... आई..! काय ग...चल दे लवकर नाश्ता उशीर होतोय.... माझ्या हातात चहा आणि नाश्ता देत आई उच्चारली. "बाळा निशांत चांगला मुलगा आहे हा. आवडला
गुड आफ्टरनून.......,आज मी माझ्या शाळेतल्या काही फ्रेंड्स ला भेटायला जातेय. गेट टु गेदर आहे आमचं. तु जेवुन घे कारण, मी तिकडूनच खाऊन येणार आहे. आणि हो क...
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा