कथेत लेखकाने आपल्या कॉलेजच्या जीवनाची सुरुवात आणि त्यातील अनुभवांचे वर्णन केले आहे. सुरुवातीला, त्याच्या मित्रांची संख्या वाढत जाते आणि श्रेयसीसारख्या मित्राशी त्याचे गहन संबंध निर्माण होतात. दोघेही स्पर्धक असून एकमेकांना हातभार लावतात, वादविवाद, वक्तृत्व, आणि निबंध स्पर्धांमध्ये भाग घेऊन कॉलेजसाठी बक्षिसे मिळवतात. त्यांच्या यशामुळे त्यांचे नाव कॉलेजमध्ये ओळखले जाते. दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला, लेखकाला विद्यापीठ प्रतिनिधी पदासाठी निवडणूक लढवण्यास सांगितले जाते. सुरुवातीला तो नकार देतो, परंतु मित्रांच्या आग्रहामुळे तो अपक्ष म्हणून उभा राहतो. निवडणूक शांततेने पार पडते आणि तो 80% मतांसह विजयी होतो. या विजयामुळे त्याला कॉलेजमध्ये बदल घडविण्याची संधी मिळते, पण त्याला विद्यार्थ्यां आणि शिक्षकांमध्ये संतुलन साधताना काही अडचणींचा सामना करावा लागतो. संपूर्ण कथा मित्रता, प्रतिस्पर्धा, यश, आणि नेतृत्वाच्या अनुभवांवर केंद्रित आहे.
निशब्द - भाग 3
Siddharth
द्वारा
मराठी फिक्शन कथा
7.5k Downloads
12.1k Views
वर्णन
आता खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याला सुरुवात झाली होती .. दिवसेंदिवस मित्रांची संख्या वाढत होती ..क्लास च्या बाहेर निघाल्यानंतर फक्त कॉलेजचे गेट पार करण्यासाठी पंधरा मिनिटे लागावी अशी ती वेळ होती .. श्रेयसी आणि मी अगदी मनाने एकमेकांच्या जवळचे झालो होतो .. विचार करता प्रत्येक गोष्टीत आम्ही स्पर्धक होतो पण प्रत्यक्षात मात्र एकमेकांच्या गुणांना साथ देणारे पक्के मित्र झालो ..वेगवेगळ्या वादविवाद , वक्तृत्व , निबंध स्पर्धा मध्ये भाग घेऊन कॉलेज साठी बक्षीस आणू लागलो.. फक्त बी.ए. शाखेतच नाही तर संपूर्ण कॉलेजमध्ये विश्वास हे नाव आता ओळखीचं झालं होतं ..भरीस भर म्हणजे माझ्यासोबत प्रत्येक स्पर्धेला ती स्वतः भाग घेऊ लागली
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा