प्यार मे.. कधी कधी (भाग-१६) Aniket Samudra द्वारा प्रेम कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके प्यार मे.. कधी कधी (भाग-१६) प्यार मे.. कधी कधी (भाग-१६) Aniket Samudra द्वारा मराठी प्रेम कथा (15) 2.7k 2.9k “संध्याकाळी काय करतो आहेस आज?”, परत येताना प्रितीने विचारले“आजचीच काय, ह्यापुढची प्रत्येक सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र फक्त आणि फक्त तुमचीच मॅडम.. तुम्ही सांगा, आम्ही ऐकु..”“बास आता फ्लर्टींग, झालेय ना तुझीच..”, प्रिती हसत म्हणाली“बरं बोल, संध्याकाळचं काय म्हणत होतीस..” ...अजून वाचासंध्याकाळी ७.३० ला घरी ये माझ्या.. तुझी आईशी ओळख करुन देते. बाबा नाहीयेत घरी, पण आई आहे..ओके?” प्रितीला पण आई-वडील आहे हे मी विसरुनच गेलो होतो.“पण आईने विचारलं मी कोण? कुठे भेटलो वगैरे तर?”“माझी आई नाही मला असले प्रश्न विचारत, माझा मित्र आहे म्हणलं तरी खूप आहे..”, प्रिती म्हणाली “ओके देन.. नक्की येईन..”, मी क्षणाचाही विलंब न करता म्हणालो. संध्याकाळी कमी वाचा पूर्ण कथा वाचा ऐका मोबाईल वर डाऊनलोड करा प्यार मे.. कधी कधी - कादंबरी Aniket Samudra द्वारा मराठी - प्रेम कथा (344) 129.8k 123.6k Free Novels by Aniket Samudra इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Aniket Samudra फॉलो करा