कथेचा मुख्य नायक एक कमी बोलणारा आणि एकाकी व्यक्ती आहे, ज्याचं नाव "घुम्या" असं ठेवलेलं आहे. तो समुद्र किनाऱ्यावर चित्रकला करण्यासाठी निघाला आहे. लहानपणापासून त्याला पाण्याचा खूप आकर्षण आहे, पण त्याची आई त्याला पाण्यापासून दूर राहण्यास सांगते कारण त्याला धोका असतो. त्याच्या कुटुंबात फक्त तोच उरला आहे, कारण त्याचे आई-बाबा गेल्या आहेत. समुद्राच्या किनारी आल्यावर तो आनंदी असतो, कारण त्याला रोज समुद्र पाहता येतो. तो समुद्राच्या लाटा आणि त्यांच्या विविध रूपांचे चित्रण करण्यास सुरुवात करतो. जगण्याच्या या प्रवासात, त्याला लोकांच्या बदललेल्या नजरेची जाणीव होते, कारण त्याने समुद्राच्या लाटांचे चित्र रेखाटले आहे. त्याची कला लोकांना आकर्षित करते आणि त्यांच्यातील आदर वाढतो. हे सर्व बदल त्याच्या आत्मविश्वासाला बळकट करतात. वेडा घुम्या ! suresh kulkarni द्वारा मराठी कथा 1.9k Downloads 5.6k Views Writen by suresh kulkarni Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन झोळीछाप शबनम मध्ये मी माझे चित्रकलेचे साहित्य, पाण्याची बाटली, स्केचिंग पॅड कोंबले. फोल्डिंग ट्रायपॉड आणि ड्रॉईंग बोर्ड, बगलेत मारून मी समुद्र किनाऱ्याकडे निघालो. हे माझे नेहमीचेच रुटीन आहे. दोन बोळ्या ओलांडल्या कि, आमच्या गावचा बाजार तळ लागतो. तेथून डावीकडे वळले कि, एक पायवाट थेट समुद्र किनाऱ्यावर जाते. उजवीकडची वाट मात्र, गावाला लागून असलेल्या खडकाळ डोंगर माथ्यावर जाते. डोंगर कसला? तो एक भला थोरलय कातलांचा समूहाचं आहे! त्याला अगणित कपारी आहेत. मी बाजार तळावर पोहंचलो. कालपर्यंत 'निघाला येडा घुम्या रेघोट्या मारायला!' अश्या दृष्टीने पहाणारे, आज, मात्र मलाआश्चर्याने, कौतुकाने, आणि काहीश्या आदराने न्याहाळत होते. तुम्ही म्हणाल असा काय चमत्कार झाला कि, एक दिवसात लोकांची 'नजर' बदलली? खरच काल या गावच्या More Likes This माझ्या गोष्टी - भाग 2 द्वारा Xiaoba sagar तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar कथानक्षत्रपेटी - 2 द्वारा Vaishali S Kamble अजून ही बरसात आहे ..... - भाग 2 द्वारा Dhanashree Pisal मला स्पेस हवी पर्व २ भाग १ द्वारा Meenakshi Vaidya कामीनी ट्रॅव्हल - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा