कथेची सुरुवात एक बारसा समारंभाच्या निमित्ताने आहे, जिथे अनेक नातेवाईक घरभर आले आहेत. प्रिती, मुख्य पात्राची मित्रा, अचानक या गर्दीमध्ये येते आणि ती थोडी चकित होते. तिची ओळख करून देण्याच्या प्रक्रियेत, कुटुंबातील सदस्य तिच्या आणि मुख्य पात्राच्या नात्यावर मजा घेतात. प्रितीची एक मावशी तिच्या कामाबद्दल चर्चा करते, आणि दुसरे नातेवाईक तिच्या आणि मुख्य पात्राच्या नात्यावर प्रश्न विचारतात. गर्दीतून मजेदार संवाद आणि गप्पा सुरू असतात. प्रिती आणि मुख्य पात्राचे वडील चांगले संवाद साधतात, आणि ते दोघेही एकत्र वेळ घालवतात. एक अनपेक्षित घटना घडते, ज्यानंतर रिक्षाचालकांनी संप पुकारला असतो, त्यामुळे आईला बाजारात जावे लागते. मुख्य पात्र प्रितीला गाडीवरून जाण्याची ऑफर देते, जी ती स्वीकारते. कथानकात मित्रत्व, कुटुंबातील संबंध आणि आधुनिक नातेसंबंधांच्या संवादाचे चित्रण केले आहे. संपूर्ण कथा हलक्यातील humor आणि नातेसंबंधांच्या गोड गोष्टींनी भरलेली आहे. प्यार मे.. कधी कधी (भाग-२०) Aniket Samudra द्वारा मराठी प्रेम कथा 33.5k 9.4k Downloads 19k Views Writen by Aniket Samudra Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन पाहुण्या-रावळ्यांनी आज घर अगदी भरुन गेले होते. बारश्यासाठी मावशीकडे आलेले अनेक नातेवाईक ‘लगे-हाथ’ मला भेटायला आले होते. अनेक जणांना प्लॅस्टरवर सह्या करण्यात आणि ‘गेट-वेल-सुन’ मेसेजेस लिहीण्यातच जास्त उत्साह होता. १२.४५ला प्रिती आली तेंव्हा घरी इतके सारे अनपेक्षीत लोकं बघुन ती काही क्षण दचकलीच. “ओह.. हेच का ते.. अॅस्कीडेंटचं कारण?”, विमला मावशी डोळे मिचकावत म्हणाली..“तरुण दादा, क्युट आहे तुझी मैत्रीण”, नुकतंच कॉलेज जॉईन केलेली माझी कझीन म्ह्णाली“ओह तु.. मी ओळखते तुला..”, माझी दुसरी एक मावशी अचानकपणे म्हणाली..,”तु सिटी-लायब्ररीमध्ये काम करतेस ना?”“हो..”, प्रिती तीची हॅन्डबॅग ठेवत म्हणाली.. “तुला सांगते विमल..मला एकदा एक पुस्तक काही केल्या मिळत नव्हतं.. हिने मिळवुन दिलंन.. ते कंम्य्पुटरवर Novels प्यार मे.. कधी कधी “वेडी आहेस का तु?”, मी जवळ जवळ नेहावर ओरडतच म्हणालो.. “काय लावलं आहेस सकाळपासुन चल ना.. चल ना? जाऊ का मी घरी?”“प्लिज जानू.. चल ना रेssss”, नेहा लाडीक... More Likes This नाते जन्मापलिकडचे - भाग 1 द्वारा lekhani जब रिश्ता प्यार बन जाए. - 15 द्वारा Priyam Gupta फक्त तुझ्याच साठी - 1 द्वारा Reshma अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 3 द्वारा Reshma एका अविस्मरणीय प्रवासातील प्रेम - 2 द्वारा Sanket Gawande Mr. Money - भाग 1 द्वारा Shivraj Bhokare निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 1 द्वारा manasvi Manu इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा