या कथेत लेखकाने आपल्या प्रवासाच्या आवडीची आणि त्याच्या विनोदी स्वभावाची माहिती दिली आहे. त्याला बसने प्रवास करणे खूप आवडते आणि त्याने महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी अनेक प्रवास केले आहेत. लेखकाने एकदा एका लग्नासाठी एकटाच रेल्वेने प्रवास केला, ज्यामध्ये त्याची पत्नी त्याला दोन वेळचे जेवण तयार करून देते. लेखकाचा विनोदी स्वभाव आणि पत्नीची खेळकरता यामुळे त्यांची संवाद साधताना मजेदार क्षण निर्माण होतात. त्याची पत्नी त्याच्या विसराळूपणाबद्दल नेहमीच त्याला चिडवते, कारण तो काही महत्त्वाचे सामान विसरतो. कथा प्रवासाच्या गमती-जमती, लेखकाच्या स्वभाव आणि वैवाहिक जीवनातील संवाद यावर आधारित आहे.
मी एक अर्धवटराव - 5
Nagesh S Shewalkar
द्वारा
मराठी फिक्शन कथा
3.2k Downloads
8k Views
वर्णन
५) मी एक अर्धवटराव! मला पहिल्यापासूनच प्रवासाची भारी आवड! त्यातही बसने प्रवास करणे ही माझ्यासाठी आनंदाची पर्वणी! आमच्या पिढीने एक काळ असाही पाहिला आहे की, त्याकाळी सर्वसामान्यांना केवळ आणि केवळ लालपरीचा अर्थात महामंडळाच्या बसचा सहारा होता, आधार होता. महामंडळाने जारी केलेल्या योजनांमध्ये ३-५-७- आणि १० दिवसांचे पास अशा योजना असायच्या. ठराविक रक्कम भरून तो पास विकत घेतला की, मग योजनेप्रमाणे तितके दिवस महाराष्ट्र राज्यात फिरत राहायचे. तर असे मुदती पास काढून मी एकट्याने अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. ते म्हणतात ना, 'हौसे, गवसे, नवसे' ही त्रयी अनुसरून फिरत असलो तरीही महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना भेटी देणे हाही प्रमुख
'नमस्कार! मी अर्धवटराव! दचकलात ना असे अजब गजब नाव ऐकून? खरे सांगू का या नावाने मला कुणी हाक मारली तर मी दचकत नाही, राग...
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा