कथेचा सारांश: कथेतील नायिका तिच्या प्रियकरावर विचार करत आहे. तिच्या कुटुंबात चर्चा चालू आहे की सीनियर जगदाळे कडून मुलीच्या स्थळासाठी प्रस्ताव आला आहे. तिचा वडील तात्या उत्साहात आहेत, पण काहीही थेट बोलत नाहीत. नायिका प्रेमाबद्दल विचार करताना स्वप्न पाहते, ज्यामध्ये प्रेमाने तिच्या मनात स्थान मिळवले आहे. तात्या आणि आईच्या संवादातून स्पष्ट होते की जगदाळे कडून मुलगा येणार आहे, पण नायिकेला त्याबद्दल काहीही माहिती नाही. नायिका प्रेमाला फोन करण्याचा विचार करते, पण त्याच्या कॉलर ट्यूनवर हसते. कथा प्रेमाच्या पहिल्या संवादावर केंद्रित आहे, जिथे नायिकेच्या मनातील गोंधळ, अपेक्षा आणि प्रेमाची भावना व्यक्त होते. प्रीतीची 'प्रेम'कथा - 15 Nitin More द्वारा मराठी फिक्शन कथा 1.3k 3.5k Downloads 8k Views Writen by Nitin More Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन १५ मीठू मीठू अर्थात पहिला प्रेम संवाद घरी आले तोवर मनातले हिशेब करून झालेले होते. सारे काही सकारात्मक. स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे. या विद्रोहीचा कशात विश्वास नाही म्हणे. आणि ते सीनियर जगदाळे .. बहुधा त्याच्यासाठीच शोधत बसलेत मुलगी! हे असेच असावे. बापाला आपल्या मुलाची ज्वालाग्राही मते ठाऊक असणार. म्हणूनच त्यांनी त्यादिवशी मुलाबद्दल काहीच सांगितले नसणार! किंवा भिंदि आणि तात्यांना ठाऊक असेल का? कोणास ठाऊक! आई म्हणाली, "तात्या भेटले? " "हुं" "काय म्हणाले?" "तात्या? कशाबद्दल?" "जगदाळेंबद्दल. ते स्थळ आलेले त्याबद्दल?" "मला? मला काहीच नाही बोलले." इतक्यात तात्याच आले घरी. उत्साहात होते. म्हटले काय झाले असावे? भिंदि.. जगदाळे .. चांगला मूड.. Novels प्रीतीची 'प्रेम'कथा १ सांगते ऐका! अर्थात मी : एक तपस्विनी! 'गुड माॅर्निंग! स्वप्ने पहायला शिका. स्वप्नांसाठी झोप आवश्यक.. तेव्हा परत झोपी जा.. नवीन स्वप्ने पहा..... More Likes This शांततेच नातं - 1 द्वारा Sony K फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा