कथेतील नायिका प्रेमाच्या भावनांबद्दल चिंतित आहे. तिला तिच्या प्रेमाच्या इजहाराची चिंता आहे, आणि ती रातभर जागी राहते. प्रेमाने तिच्या घरात जेवताना तिला पाहिल्यानंतर तो तिच्यावर प्रेमात पडला, पण त्याने तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, दोघे समुद्र किनाऱ्यावर भेटतात, जिथे प्रेम तिच्यासमोर त्याच्या भावना व्यक्त करतो. तो सांगतो की त्याला तिच्यावर प्रेम आहे, परंतु त्याला लग्नसंस्थेवर विश्वास नाही आणि त्याच्या स्वभावामुळे भविष्यातील समस्यांचा डर आहे. प्रेमाच्या या भावनांनी नायिकेला आशा दिली आहे, परंतु ती त्याच्या चिंतेबद्दल देखील विचारात आहे. प्रीतीची 'प्रेम'कथा - 20 Nitin More द्वारा मराठी फिक्शन कथा 646 3k Downloads 6.8k Views Writen by Nitin More Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन २० घडणारे ना टळते अर्थात प्रेमचा धक्का! घरी आली मी. तात्या घरी आधीच पोहोचलेले. काहीच बोलले नाहीत म्हणून जीव भांड्यात पडला. आता फक्त उद्याची चिंता! प्रेम काय सांगणार आहे? मुन्नाभाईच्या त्या सिनेमासारखे म्हणाली मी स्वतःलाच, काय सांगणार तू ते ठाऊक आहे मला.. पण कसे सांगणारेस तेच पहायचेय मला! आज रात्री झोप नाही यायची मला. रात्रीची झोप उडवणाऱ्या माझ्या प्रेमा.. किती रे छळशील तू.. जिवलगा? रात्रभर जागीच होती मी. पहाटे डोळा लागला. स्वप्न पहायची खोड माझी .. ते मी जागेपणीच पाहून घेतलेले. उठली तोवर उशीर झालेला. घरी शांतता होती. तात्या निघून गेलेले. आई कामात. कालिंदीला फोन केला, कालच्या स्ट्राॅबेरीबद्दल Novels प्रीतीची 'प्रेम'कथा १ सांगते ऐका! अर्थात मी : एक तपस्विनी! 'गुड माॅर्निंग! स्वप्ने पहायला शिका. स्वप्नांसाठी झोप आवश्यक.. तेव्हा परत झोपी जा.. नवीन स्वप्ने पहा..... More Likes This कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा