उद्धव भयवाळ याचा मित्र दिवाकर देशपांडे त्याला फोन करून त्याला सावंगी येथे होणाऱ्या एक कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करतो. दिवाकर सांगतो की, या कार्यक्रमात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. कार्यक्रम पुढच्या रविवारी सकाळी अकरा वाजता आहे आणि दिवाकर त्याला रिक्षाद्वारे तिथे घेऊन जाणार आहे. दिवाकर त्याच्या ओळखीच्या रिक्षावाल्याला यासाठी सांगितले आहे आणि उद्धवला रिक्षावाल्याच्या कडून पैसे देण्याची चिंता करण्याची गरज नाही, कारण दिवाकर त्याला आधीच पैसे दिले आहेत. उद्धव या आमंत्रणाचे स्वागत करतो आणि कार्यक्रमाला येण्याचे आश्वासन देतो.
मी एक प्रमुख पाहुणा
Uddhav Bhaiwal द्वारा मराठी हास्य कथा
3.2k Downloads
8.8k Views
वर्णन
उद्धव भयवाळ औरंगाबाद मी एक प्रमुख पाहुणा! माझा मित्र दिवाकर देशपांडे याचा मला एक दिवस सकाळी सकाळीच फोन आला, "हॅलो, नमस्कार हो मानकर साहेब.""नमस्कार दिवाकरराव, बोला. अगदी 'अहो, जा हो' ने सुरुवात केलीस. बरं ते जाऊ दे. आज कशी काय सकाळी सकाळीच आठवण केलीस? काही विशेष?" मी विचारलं."हो, विशेषच आहे. तुला एक आनंदाची बातमी सांगायचीय. नव्हे, नव्हे, तुला एक आमंत्रणच द्यायचंय." तो म्हणाला; आणि त्यानंतर त्याने फोनवर जे काही सांगितले ते ऐकून मी तर खूपच खूश झालो. तो म्हणत होता, "तुला तर माहित आहेच की, औरंगाबादपासून पस्तीस किलोमीटरवर माझे जन्मगाव सावंगी आहे. अधून मधून मी सावंगीला जात असतो." "हो, कल्पना आहे
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा