हरी बिल्डिंगच्या जवळ पोचल्यावर त्याच्या शरीरात थरथर होत होती. त्याने घरी पोचून बेल वाजवली, आणि आईने दार उघडले. आईने त्याला घाबरलेला पाहून विचारले, पण हरीने सांगितले की काहीच झालेले नाही. तो बेडरूममध्ये गेला, तिथे त्याला गरगरल्यासारखे वाटू लागले आणि तो झोपी गेला. सप्नात, हरी ट्रेनमध्ये होता आणि त्याने एक मुलगी पाहिली. ती म्हणाली की ती त्याची "सोलमेट" आहे आणि त्याने तिचा जीव वाचवला आहे. गाडी थांबल्यावर ती मुलगी उतरली आणि हरीच्या अलार्मच्या आवाजाने जाग आली. घरी परत आल्यावर, बाबांनी त्याला विचारले की रात्री कुठे होता. हरीने सांगितले की सर्व काही ठीक आहे, पण बाबांनी त्याला चुकल्याचे सांगितले. आईने बाबांना थांबवले आणि हरीच्या तब्येतीची काळजी घेतली. हरीने मात्र आईला सांगितले की काहीच झालेले नाही.
अपूर्ण... - भाग २
Harshad Molishree द्वारा मराठी भय कथा
Three Stars
11.6k Downloads
17.3k Views
वर्णन
जसा तसा हरी बिल्डिंग जवळ पोचला... हरी चे हाथ पाय अजून थरथरत होते, हरी घरा जवळ पोचला आणि जोरजोराने बेल वाजवू लागला... आई ने दार उघडला..… "हरी काय झालं, घाबरलास की काय स्वाश घे आधी थांब मी बाबांना उठवते".... आई "नको आई राहूदे बाबांना उठवू नकोस, काय नाही झालं... मी ठीक आहे तू जाऊन झोप".… हरी, हरी ने आरामाचा स्वाश घेतला... "अरे पण अवस्था बघ तुझी घामाने भिजला आहेस पूर्ण.… कायझालं सांगशील" "आई बोलो ना काही नाय झालं तू झा आणि झोप…. हा आणि बाबांना उठवू नकोस, सकाळी बोलूया" हरी बेडरूम मध्ये आला, आणि बेडरूम मध्ये येताच त्याला गरगरल्या सारख
"पाहिले ना मी तुला, तू मला ना पाहिले, तरी कुठे मन वेडे गुंथले".... हरी असाच दारू ची बाटली हातात घेऊन आपल्याच धुंदीत चालत घरी जात होता... चालत...
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा