कथेत श्लोका, सुमित आणि स्वीटी यांचा त्रिकोण आहे. सुमितने श्लोकाला स्वीटीची ओळख करून दिली आणि तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. श्लोका या धडकेत शॉकमध्ये जाते आणि तिला समजत नाही की तिचं प्रेम काय होणार. संतापाने ती सुमितला मारते आणि तडकन घरी जाते, जिथे ती रडते आणि आत्महत्येच्या विचारात पडते. तिला तिच्या जीवनातील असहायता आणि अपमान भासतो, त्यामुळे ती एक वेगळा मार्ग शोधण्याचा निर्णय घेते. ती एक हत्या करण्याची सेवा शोधते आणि त्यासाठी आवश्यक माहिती भरते. सकाळी उठल्यानंतर ती विचार करते की सुमितने असे का केले. कथा प्रेम, धोका आणि मनोविज्ञानाच्या गहन भावनांवर आधारित आहे. मारेकरी! suresh kulkarni द्वारा मराठी कथा 4.9k 9.6k Downloads 22.9k Views Writen by suresh kulkarni Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन हॉटेल 'लव्ह बर्ड्स'च्या मागच्या लॉनवर, ती तिघे बसली होती. "श्लोका! हि स्वीटी! माझी होणारी बायको! महत्वाचं म्हणजे हि 'वास्को' लीकरवाले पाखरे यांची कन्या आहे!" सुमितने नाटकी ढंगात स्वीटीची ओळख, श्लोकाला करून दिली. लीकरच्या बॅरल सारख्या 'स्वीटी'ने दोन्ही हात जोडून नमस्कार केल्या सारखा केला. श्लोकांची अवस्था शोचनीय झाली होती. तिच्या डोळ्यात अश्रू दाटत होते. "म्हणजे? तू हिच्याशी लग्न करणार? अन माझं --माझं काय? आपलं प्रेम? त्याच काय?" स्वीटीकडे दुर्लक्ष करत श्लोकाने काकुळतेने विचारले. "आपलं प्रेम ना? ते तसेच राहील, ग! मी स्वीटीला सगळं सांगितलंय! तिची मुळीच हरकत नाहियय!" तो निर्लज्जपणे म्हणाला. श्लोकाच्या मनाचा तोल गेला. संतापाचा पार उकळू लागला. तिने फाडकन सुमितच्या मुस्काटात मारली! समोरचा ज्युसने भरलेला More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा