कथा बाबूरावांच्या झोपेच्या अनुभवांवर आधारित आहे. एक रविवारी सकाळी बाबूराव लेखक मित्राने लेखकाला भेट दिली, ज्यामध्ये त्याने रात्री झोप येण्यात झालेल्या अडचणींबद्दल सांगितले. बाबूराव त्यांच्या कॉलनीजवळच्या एक मंगल कार्यालयात झालेल्या संगीत रजनीमुळे झोपण्यास असमर्थ होते, कारण त्यांना सुरुवातीला थोडा आवाजही सहन होत नाही. त्यांनी सांगितले की कार्यक्रम लाउडस्पीकराशिवाय साध्या आवाजात झाला, पण त्यांच्या झोपेवर त्याचा परिणाम झाला. लेखकाने बाबूरावांच्या झोपेच्या अडचणींबद्दल सहानुभूती दर्शवली आणि त्यांची मित्रता व साहित्याची आवड याबद्दलही चर्चा केली. यामध्ये बाबूरावांच्या विनोदी कथा लेखनाची आठवण झाली, ज्यात त्यांनी कथेला शीर्षक देण्याची एक खास पद्धत होती.
बाबूरावांच्या झोपेची चित्तरकथा
Uddhav Bhaiwal द्वारा मराठी हास्य कथा
4.7k Downloads
11.7k Views
वर्णन
उद्धव भयवाळ औरंगाबाद बाबूरावांच्या झोपेची चित्तरकथा मध्यंतरी एका रविवारी सकाळी सकाळी माझे साहित्यिक मित्र बाबूराव माझ्याकडे आले. त्यांच्या डोळ्यांकडे पाहून मी समजून चुकलो की काल रात्री त्यांची झोप झालेली दिसत नाही आणि त्या झोपेबद्दलचे गाऱ्हाणे करण्यासाठीच ते माझ्याकडे आलेले असावेत. हे जाणूनच मी त्यांना विचारले, "काय झाले बाबूराव? आज सकाळी सकाळीच माझ्याकडे दौरा?"तर ते म्हणाले," काही विचारू नका. माझ्या झोपेचं काल रात्री पुन्हा त्रांगडं झालं." काय झालं असावं ते माझ्या लक्षात आलं. तरी मी त्यांना विचारलं," काय झालं?"ते म्हणाले," तुम्हाला माहीत आहे की, आमच्या कॉलनीच्या पलीकडेच एक मंगल कार्यालय आहे."मी म्हटलं, "हो. मला माहीत आहे. त्याचं काय?" "तर तिथे आज एक लग्न आहे.
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा