बंदिनी.. - 5 प्रीत द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके फिक्शन कथा पुस्तके बंदिनी.. - 5 Bandini - 5 book and story is written by प्रीत in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Bandini - 5 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. बंदिनी.. - 5 प्रीत द्वारा मराठी फिक्शन कथा (13.6k) 10k 22k मी ठरवलं.. आजपासून अनय पासून जरा लांबच राहायचं.... पुढे.. असं मी ठरवलं खरं.. पण त्याच्यापासून दूर राहणं खूप कठीण होतं माझ्यासाठी... एक क्षणही राहू शकत नव्हते मी त्याच्याशिवाय... तो जरा जरी दिसला नाही तरी ...अजून वाचाव्हायचे मी.. पण माझी ही अवस्था मी तन्वी ला कधीच कळू दिली नाही.. एकदा बोलता बोलता मी तिला विचारलं होतं की 'तू अनय ला like करते का?'.. ती थोडीशी लाजली अन् म्हणाली.. 'हो.. म्हणजे... असंच... as a friend.. ?'.. ती जरी स्पष्ट बोलली नाही तरी मला कळत होतं तिच्या मनात काय आहे ते.. त्यादिवशी मी, माझे दोन कलीगस्, आणि आमचे डायरेक्टर आणि मॅनेजर कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा बंदिनी.. - 5 बंदिनी.. - कादंबरी प्रीत द्वारा मराठी फिक्शन कथा (507.9k) 186k 362.6k Free Novels by प्रीत इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा