खंडू गुरु एक प्रसिद्ध ज्योतिषी आहेत, जे पूर्वी एक प्रख्यात वकील होते. त्यांनी वकिली सोडून ज्योतिषशास्त्रात करियर करण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना यामध्ये खूप आवड होती. त्यांच्या अचूक भविष्यवाणीमुळे लोक त्यांच्या कडे मुलांच्या लग्नाचे, नोकरीचे आणि इतर प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी येत असतात. खंडू गुरु त्यांच्या कामात पूर्णपणे गुंतलेले आहेत आणि त्यांनी अनेक तज्ञांची पुस्तके वाचून ज्योतिषशास्त्रात आपली कौशल्ये विकसित केली आहेत. त्यांच्या कार्यामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली आणि ते ज्योतिषी खंडू गुरु म्हणून लोकांमध्ये ओळखले जातात.
खंडू गुरूंचे ज्योतिषशास्त्र
Uddhav Bhaiwal द्वारा मराठी हास्य कथा
2.7k Downloads
9.5k Views
वर्णन
उद्धव भयवाळ औरंगाबाद खंडू गुरुंचे ज्योतिषशास्त्र (विनोदी कथा)"तुमच्या मुलीच्या पत्रिकेत सप्तमेश चंद्र व्ययात आहे, शिवाय शुक्र नीच राशीमध्ये असून सप्तम स्थान दोन पापग्रहांच्या कर्तरीत आहे. त्यामुळे तुमच्या कन्येच्या लग्नाला विलंब होत आहे. पण काळजी करू नका. पुढल्या वर्षी गोचर गुरुचे सप्तमातून भ्रमण होईल, तेव्हा तुमच्या कन्येचा विवाह नक्की होईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे." पन्नाशीकडे झुकलेले खंडू गुरु समोर बसलेल्या मुलीच्या वडिलांना आत्मविश्वासपूर्वक सांगत होते. त्यावेळी त्या गृहस्थांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान झळकत होते. खंडू गुरूंच्या घराच्या समोरच्या छोट्याश्या हॉलमध्ये असे दृष्य नेह्मीचेच होते. मुलास नोकरी केव्हा लागेल, मुलीचे लग्न केव्हा होईल, नोकरीमध्ये खूप त्रास आहे तो कधी कमी
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा