दत्ताकाका, माझ्या वडिलांचा दूरचा भाऊ, नेहमी पांढरे कपडे आणि टोपी घालून दिसायचा. त्याचे आई-वडील प्लेगात मरण पावले आणि वडिलांनी त्याला कधीही दूर जाऊ दिले नाही. दत्ताकाका आमच्या शेताचे लक्ष ठेवायचा आणि सणावाराला खास काहीतरी आणायचा, त्यामुळे मला त्याच्यावर खास प्रेम होते. तथापि, तो प्रचंड आळशी होता आणि उधारी घेण्यात तज्ञ होता. त्याने अनेक उधारी पद्धती वापरून पैसे उधार घेतले, जसे की एका व्यक्तीकडून पैसे घेऊन दुसऱ्या व्यक्तीकडे देणे. त्याच्या या सर्व उधारीच्या कारणांमुळे तो कायम आर्थिक अडचणीत असायचा. त्याला खूप उधारी असल्यामुळे त्याने शेतीच्या तुकड्यांचे विक्री करून पैसे उधार फेडण्याचा प्रयत्न केला. दत्ताकाकाने एकदा सांगितले की तो तुळजापूरला जाऊन आई भवानीला नवस फेडायला जात आहे. त्याची जीवनशैली आणि उधारीची पद्धत त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक मजेदार भाग बनल्या होत्या. दत्ताकाका! suresh kulkarni द्वारा मराठी कथा 1.1k 2.5k Downloads 10.2k Views Writen by suresh kulkarni Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन दुटांगी पांढरधोतर, वर पांढरा सदरा, डोक्यावर पांढरी /काळी कोणतीतरी टोपी, अन बगलेत धरलेली आडवी छत्री, या खेरीज दत्ताकाकाला इतर पोशाखात पाहिल्याचे मला स्मरत नाही. दत्ताकाका माझ्या वडिलांचा दूरचा भाऊ. वडिलांपेक्षा सहा-सात वर्षांनी लहान. त्याचे आई वडील प्लेगात गेले. जाताना ' रंगनाथा, आमच्या दत्ताला अंतर देऊ नकोस ' असे वचन घेतले होते म्हणे. ते आमच्या वडिलांनी म्हणजे, अण्णांनी मरे पर्यंत पाळले. अगदी पाठच्या भावा प्रमाणे मानले आणि वागवले सुद्धा! तो हि अगदी सख्या भावा सारखाच वागला! दत्ताकाकांचे आणि आमचे शेत लागूनच होते. तो ते दोन्ही बघायचा. वर्षाचा काय माल असेल तो गाडीत घालून आणून द्यायचा. नौकरी मुळे अण्णांना शेती कडे More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा