उद्धव भयवाळ यांच्या या कथेत, लेखक खेडकरांच्या घरात चोरी झाल्याची माहिती देतो. खेडकर आणि त्यांची पत्नी सहकुटुंब नातेवाईकांना भेटण्यासाठी बाहेर गेले होते, आणि त्यांच्या अनुपस्थितीत चोरांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. लेखक खेडकरांच्या घरात जाण्यासाठी गेला, तिथे त्याला दार उघडे आणि घरात अस्ताव्यस्त सामान आढळले. त्याने शेजाऱ्यांना बोलावून चोरीची माहिती दिली, ज्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन चोरी झाल्याची पुष्टी केली. शेजाऱ्यांनी खेडकरांच्या कंजूष स्वभावाबद्दल चर्चा केली, आणि त्यांनी मजेदार टिप्पण्या केल्या. कथा चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शेजाऱ्यांच्या संवादातून विविध मानवी स्वभाव आणि समाजिक संबंधांची चित्रण करते. अंततः, लेखक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याच्या विचारात असतो, परंतु शेजारी ते ऐकून निघून जातात.
एका चोरीची गोष्ट
Uddhav Bhaiwal द्वारा मराठी हास्य कथा
3.3k Downloads
11.1k Views
वर्णन
उद्धव भयवाळ औरंगाबाद एका चोरीची गोष्ट सहज म्हणून खेडकरांच्या घरी मी गेलो आणि ते घरी भेटले असे सहसा कधी होत नसे. ते कुठेतरी बाहेर गेलेले असत. विशेषत: रविवारी तर स्वारी दिवसभर बाहेरच असायची. म्हणून आज रविवार असल्यामुळे खेडकर घरातून बाहेर पडले तर दिवसभर भेटणार नाहीत, या विचाराने मी जरा लवकरच त्यांच्याकडे गेलो. दार उघडेच होते. दारातूनच मी आवाज दिला, "आहेत का खेडकर?"या माझ्या प्रश्नानंतर नेहमीप्रमाणे वहिनी स्वयंपाकघरातून समोरच्या कमऱ्यात येऊन 'ते आत्ताच बाहेर गेलेत' असे उत्तर देतील अशी माझी अपेक्षा होती. पण काही क्षण वाट पाहूनही कुणीच समोर आले नाही तेव्हा मी पुन्हा एकवार हाक मारली. घरामध्ये कुणीच नाही याबद्दल माझी खात्री
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा